Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष पोल व्हॉल्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुष पोल व्हॉल्ट
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१३-१५ ऑगस्ट २०१६
सहभागी३२ खेळाडू १७ देश
विजयी उंची६.०३ मी ऑलिंपिक विक्रम, अमेरिकी विक्रम
पदक विजेते
Gold medal  ब्राझील ब्राझील
Silver medal  फ्रान्स फ्रान्स
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष पोल व्हॉल्ट स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १३-१५ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

[संपादन]

स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला प्रत्येक उंची गाठण्यासाठी तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल आणि कोणतीही उंची गाठण्यात अयशस्वी ठरलेला खेळाडू अपात्र घोषित केला जाईल. शस्वीरित्या पात्रता उंचीची उडी मारल्यास खेळाडू अंतिम फेरिसाठी पात्र होईल. १२ पेक्षा कमी खेळाडूंनी पात्रता उंची पार केल्यास सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीची उंची ग्राह्य धरली जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना प्रत्येक उंचीसाठी तोपर्यंत तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल जोपर्यंत सर्व खेळाडू त्यांना पार करताना येणाऱ्या उंचीपर्यंत पोहोचतील.

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६ २०:२० पात्रता फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६ २०:३५ अंतिम फेरी

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  रेनौद लॅविलेनी ६.१६ मी डॉनेट्स्क, युक्रेन १५ फेब्रुवारी २०१४
ऑलिंपिक विक्रम  रेनौद लॅविलेनी ५.९७ मी लंडन, युनायटेड किंग्डम १० ऑगस्ट २०१२
२०१६ विश्व अग्रक्रम  रेनौद लॅविलेनी ५.९६ मी सोट्टेविले-लेस-रौएन, फ्रान्स १८ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांक फेरी नाव देश अंतर विक्रम
१६ ऑगस्ट अंतिम रेनौद लॅविलेनी फ्रान्स फ्रान्स ५.९८ मी OR
१६ ऑगस्ट अंतिम थिआगो ब्राझ दा सिल्व्हा ब्राझील ब्राझील ६.०३ मी OR

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश खेळाडू फेरी उंची नोंदी
ब्राझील ब्राझील ध्वज ब्राझील थिआगो ब्राझ दा सिल्व्हा (BRA) अंतिम ६.०३ m OR, AR

निकाल

[संपादन]

सुची

  • o = उंची पार
  • x = उंची अयशस्वी
  • = उंची यशस्वी
  • r  = निवृत्त
  • SB = मोसमातील सर्वोत्तम कामगिरी
  • PB = सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी
  • NR = राष्ट्रीय विक्रम
  • AR = क्षेत्र विक्रम
  • OR = ऑलिंपिक विक्रम
  • WR = विश्व विक्रम
  • WL = विश्व अग्रक्रम
  • NM = नो मार्क
  • DNS = सुरुवात नाही
  • DQ = अपात्र

पात्रता फेरी

[संपादन]

पात्रता निकष: ५.७५ (Q) किंवा कमीत कमी १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र.

क्रमांक गट नाव देश ५.३० ५.४५ ५.६० ५.७० निकाल नोंदी
सॅम केन्ड्रीक्स अमेरिका अमेरिका o o o o ५.७० q
कॉन्स्टॅदिनोस फिलिप्पीदीस ग्रीस ग्रीस o o xo o ५.७० q
थियागो ब्राझ दा सिल्व्हा ब्राझील ब्राझील xx– o o ५.७० q
रेनौद लॅविलेनी फ्रान्स फ्रान्स xo ५.७० q
झु चॅन्ग्रुई चीन चीन o o xo ५.७० q
पिओत्र लिसेक पोलंड पोलंड o xo xo ५.७० q
शॉनासी बार्बर कॅनडा कॅनडा xxo o xo ५.७० q
जर्मन चिआराविग्लियो आर्जेन्टिना आर्जेन्टिना o o xxo xo ५.७० q, SB
जान कुड्लिका चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक o o xxo xo ५.७० q
१० मिचाल बाल्नेर चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक o o o xxx ५.६० q
पॉल्स पुजात्स लात्व्हिया लात्व्हिया o o o xxx ५.६० q
दाईची सावानो जपान जपान o o xxx ५.६० q
१३ रॉबर्ट सोबेरा पोलंड पोलंड o x o xxx ५.६०
१४ याओ जी चीन चीन xo xo xxx ५.६०
१५ कर्टीस मार्शल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया o o xxo xxx ५.६०
१६ मारेक्स आरेन्ट्स लात्व्हिया लात्व्हिया o o xxx ५.४५
हुआंग बोकाई चीन चीन o o xxx ५.४५
स्टॅनली जोसेफ फ्रान्स फ्रान्स o o xxx ५.४५
केव्हिन मेनाल्डो फ्रान्स फ्रान्स o xr ५.४५
पॉवेल वोज्शिएचौक्सी पोलंड पोलंड o o xxx ५.४५
२१ हिरोकी ओगिटा जपान जपान xo o xxx ५.४५
२२ ल्युक कट्टस युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम o xo xxx ५.४५
ऑगस्टो दत्रा दे ऑलिव्हिएरा ब्राझील ब्राझील o xo xxx ५.४५
रॉबर्ट रेन्नर स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया o xo xxx ५.४५
२५ टॉबिस शेरबर्थ जर्मनी जर्मनी xo xo xxx ५.४५
२६ राफेल हॉल्झडेप जर्मनी जर्मनी xxo xxx ५.४५
२७ इव्हान हॉर्वाट क्रोएशिया क्रोएशिया o xxx ५.३०
२८ लोगान कनिंग्हॅम अमेरिका अमेरिका xxo xxx ५.३०
कर्स्टन डिल्ला जर्मनी जर्मनी xxo xxx ५.३०
केल सिमन्स अमेरिका अमेरिका xxo xxx ५.३०
सेइतो यामामोटो जपान जपान xxx NM
मेल्कर स्वार्ड जेकबसन स्वीडन स्वीडन DNS

अंतिम

[संपादन]
क्रमांक नाव देश ५.५० ५.६५ ५.७५ ५.८५ ५.९३ ५.९८ ६.०३ ६.०८ निकाल नोंदी
1 थियागो ब्राझ दा सिल्व्हा ब्राझील ब्राझील o xo o xo xo ६.०३ OR, AR
2 रेनौद लॅविलेनी फ्रान्स फ्रान्स o o o o xx– x ५.९८
3 सॅम केन्ड्रीक्स अमेरिका अमेरिका o xo x– o xxx ५.८५
जान कुड्लिका चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक o o o x– xx ५.७५
पिओत्र लिसेक पोलंड पोलंड o o o x– xx ५.७५
झु चॅन्ग्रुई चीन चीन xxo xxo xx– x ५.६५
मिचाल बाल्नेर चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक o xxx ५.५०
कॉन्स्टॅदिनोस फिलिप्पीदीस ग्रीस ग्रीस o xxx ५.५०
दाईची सावानो जपान जपान o xxx ५.५०
१० शॉनासी बार्बर कॅनडा कॅनडा xo xxx ५.५०
११ जर्मन चिआराविग्लियो आर्जेन्टिना आर्जेन्टिना xxo xxx ५.५०
पॉल्स पुजात्स लात्व्हिया लात्व्हिया xxx NM

संदर्भ

[संपादन]