Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष भालाफेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुष भालाफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१७ ऑगस्ट २०१६ (पात्रता)
२० ऑगस्ट २०१६ (अंतिम)
सहभागी३७ खेळाडू २३ देश
विजयी अंतर९०.३० मी
पदक विजेते
Gold medal  जर्मनी जर्मनी
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष भालाफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १७-२० ऑगस्ट दरम्यान पार पडली.[१]

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६२०:३०पात्रता फेरी
शनिवार, २० ऑगस्ट २०१६२०:५५अंतिम फेरी

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  जान झेलेझ्नी ९८.४८ मी जेना, जर्मनी २५ मे १९९६
ऑलिंपिक विक्रम  आंद्रेस थॉर्किल्डसन ९०.५७ मी बीजींग, चीन २३ ऑगस्ट २००८
२०१६ विश्व अग्रक्रम  थॉमस रोहलर ९१.२८ मी टुर्कु, फिनलंड २९ जून २०१६

स्पर्धा स्वरुप

[संपादन]

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले तर सर्वात लांब भालाफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]

पात्रता निकष: ८३.००मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट (q).

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
१बकेशॉर्न वॉलकॉटत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो८८.६८––८८.६८Q
२बजोहान्स वेट्टेरजर्मनी जर्मनी८५.९६ ––८५.९६Q
३अज्युलियन वेबरजर्मनी जर्मनी८४.४६––८४.४६Q
४बर्योहेइ अराईजपान जपान८४.१६––८४.१६Q
५बपेट्र फ्रेड्रीकचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक७८.५७८०.१७८३.६०८३.६०Q
६बजुलियस येगोकेन्या केन्या७८.८८x८३.५५८३.५५Q
७अजाकुब वॅड्लेज्चचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक७८.२३८०.९०८३.२७८३.२७Q
८अदमित्रो कोसेन्कीयुक्रेन युक्रेन८०.०८७६.७९८३.२३८३.२३Q
९अथॉनस रोहलरजर्मनी जर्मनी७९.४७८१.६१८३.०१८३.०१Q
१०बविटेझ्स्लाव्ह विजलीचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक८१.३२८१.३२८२.८५८२.८५q
११बअँटी रुस्कानेनफिनलंड फिनलंड८२.२०xx८२.२०q
१२अब्राइआन तोटेदोआर्जेन्टिना आर्जेन्टिना७८.९९८१.९६८०.३६८१.९६q
१३अजोशुआ रॉबिन्सनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया७८.८७८०.८४७६.७८८०.८४
१४बझिगिस्मंड्स सिरमैसलात्व्हिया लात्व्हिया७६.८७८०.६५७५.९५८०.६५
१५अमार्सिन क्रुकोवस्कीपोलंड पोलंडx७८.०६८०.६२८०.६२
१६बज्युलियो सिजर डी ऑलिविएराब्राझील ब्राझील७९.३३८०.४९८०.२९८०.४९
१७अकिम अम्बस्वीडन स्वीडन७७.९१७८.७५८०.४९८०.४९
१८बतानेल लान्माएएस्टोनिया एस्टोनिया८०.४५७८.७८७९.२४८०.४५
१९बजॉन अम्पोमाहघाना घाना७९.०९८०.३९७८.९०८०.३९
२०असायरस होस्टेट्लरअमेरिका अमेरिका७६.४८७८.६९७९.७६७९.७६
२१अटेरो पित्कामाकीफिनलंड फिनलंड७७.९१७८.५८७९.५६७९.५६
२२अरिस्टो मातासएस्टोनिया एस्टोनिया७६.२३७९.२६७९.४०७९.४०
२३अमॅग्नस किर्तएस्टोनिया एस्टोनियाx७७.६०७९.३३७९.३३
२४अरॉक्को व्हान रुयेनदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाx७१.०५७८.४८७८.४८SB
२५बहामिश पिकॉकऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया७७.९१७६.२२७६.४०७७.९१
२६बइव्हान झायत्सेव्हउझबेकिस्तान उझबेकिस्तान७३.४९७२.९२७७.८३७७.८३
२७बअरी मान्निओफिनलंड फिनलंड७७.१४७६.७७७७.७३७७.७३
२८अरोलँड्स स्ट्रॉबिन्डर्सलात्व्हिया लात्व्हिया७६.७६x७७.७३७७.७३
२९अस्टुअर्ट फार्कुहारन्यूझीलंड न्यूझीलंड७४.२४७७.३२७४.३८७७.३२
३०अअहमद बाडेर मागौरकतार कतारx७७.१९x७७.१९
३१बलुकास्झ ग्रझेस्झक्झुकपोलंड पोलंड७६.३१७६.५२७६.१४७६.५२
३२अलेजली कोपलँडफिजी फिजी७६.०४७५.६८x७६.०४
३३बहुआंग शिह-फेंगचिनी ताइपेइ चिनी ताइपेइ७४.३३xx७४.३३
३४बसॅम क्रौजरअमेरिका अमेरिका७३.७८७३.६६x७३.७८
३५बशॉन फुरेअमेरिका अमेरिका६९.४०७२.६१७१.३५७२.६१
३६अआरएम सुमेदा रणसिंघेश्रीलंका श्रीलंका६९.६२७१.९३x७१.९३
—अबोबुर शोकिर्जोनोव्हउझबेकिस्तान उझबेकिस्तानxxxNM

अंतिम

[संपादन]
Rankनावदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
1थॉमस रोहलरजर्मनी जर्मनी८७.४०८५.६१८७.०७८४.८४९०.३०x९०.३०
2जुलियस येगोकेन्या केन्या८८.२४x–xr*८८.२४SB
3केशॉर्न वॉलकॉटत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो८३.४५८५.३८८३.३८८०.३३xx८५.३८
४जोहान्स वेट्टेरजर्मनी जर्मनी८५.३२x८२.५४x८३.६१८१.७४८५.३२
५दमित्रो कोसेन्कीयुक्रेन युक्रेन८२.५१८३.९५८३.६४८१.६१८१.२१x८३.९५PB
६अँटी रुस्कानेनफिनलंड फिनलंडx७७.८१८३.०५xx८०.००८३.०५
७विटेझ्स्लाव्ह विजलीचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक७८.२०८२.५१xxx७८.६३८२.५१
८जाकुब वॅड्लेज्चचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक८०.०२८२.४२८१.५९८०.३२xx८२.४२
९ज्युलियन वेबरजर्मनी जर्मनी८०.२९८०.१३८१.३६पुढे जाऊ शकला नाही८१.३६
१०ब्राइआन तोटेदोआर्जेन्टिना आर्जेन्टिना७७.८९७९.५१७९.८१पुढे जाऊ शकला नाही७९.८१
११र्योहेइ अराईजपान जपान७७.९८७९.४७७२.४९पुढे जाऊ शकला नाही७९.४७
१२पेट्र फ्रेड्रीकचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक७६.१५७६.७९७९.१२पुढे जाऊ शकला नाही७९.१२

* – घोट्याच्या दुखापतीमुळे चवथ्या फेकीनंतर जुलियस येगोला स्पर्धेतून बाहेत पडावे लागले.[२]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "पुरुष भालाफेक क्रमवारी". 2016-09-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-07 रोजी पाहिले.
  2. ↑ "जुलियस येगो रियो ऑलिंपिकनंतर बोलताना". ७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.