२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष मॅरेथॉन
Appearance
(२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष मॅरेथॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
| पुरुष मॅरेथॉन ऑलिंपिक खेळ | ||||||||||
| शर्यतीची पावसामध्ये सुरुवात | ||||||||||
| स्थळ | सांबोड्रोमो | |||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| दिनांक | २१ ऑगस्ट २०१६ | |||||||||
| सहभागी | १५५ खेळाडू ८० देश | |||||||||
| विजयी वेळ | २:०८:४४ | |||||||||
| पदक विजेते | ||||||||||
| ||||||||||
| «२०१२ | २०२०» | |||||||||
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष मॅरेथॉन रियो दी जानेरो मधील सांबोड्रोमो येथे खेळांच्या शेवटच्या दिवशी, २१ ऑगस्ट रोजी पार पडली.[१]
वेळापत्रक
[संपादन]सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)
| दिनांक | वेळ | फेरी |
|---|---|---|
| २१ ऑगस्ट २०१६ | ०९:३० | अंतिम फेरी |
निकाल
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष मॅरेथॉन". रियो २०१६. 2016-08-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.