२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला १०० मीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महिला १०० मीटर
ऑलिंपिक खेळ
Engenhão vista atrás do gol.jpg
एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे महिला १०० स्पर्धा पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२ ऑगस्ट २०१६
(प्राथमिक फेरी आणि हीट्स)
१३ ऑगस्ट २०१६
(उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी)
सहभागी८० खेळाडू ५६ देश
विजयी वेळ१०.७१
पदक विजेते
Gold medal  जमैका जमैका
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  जमैका जमैका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
Athletics pictogram.svg
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला १०० मीटर शर्यत १२ ते १३ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[१]

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम Flag of the United States.svg फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर १०.४९ इंडियानापोलिस, अमेरिका १६ जुलै १९८८
ऑलिंपिक विक्रम १०.६२ सेउल, कोरिया २४ सप्टेंबर १९८८
२०१६ विश्व अग्रक्रम Flag of Jamaica.svg एलिन थॉम्पसन १०.७० किंग्स्टन, जमैका १ जुलै २०१६
क्षेत्र वेळ वारा ॲथलीट देश
आफ्रिका १०.७८ +१.६ म्युरिएल अहौरे  आयव्हरी कोस्ट
आशिया १०.७९ +०.० लि झुएमेई  चीन
युरोप १०.७३ +२.० ख्रिस्टीन ॲरन  फ्रान्स
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
१०.४९ WR +०.० फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर  अमेरिका
ओशियाना ११.११ +१.९ मेलिस्सा ब्रिन  ऑस्ट्रेलिया
११.११ +०.० डेनिस रॉबर्टसन  ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका १०.९९ +०.९ अँगेल टेनोरियो  इक्वेडोर

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
अफगाणिस्तान अफगाणिस्तान कामिया युसुफी (AFG) प्राथमिक १४.०२ से
केप व्हर्दे केप व्हर्दे लिडियाने लोपेज (CPV) प्राथमिक १२.३८ से
सौदी अरेबिया सौदी अरेबिया कॅरिमन अबुल्जादायेल (KSA) प्राथमिक १४.६१ से

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६ ११:५५
२२:४०
प्राथमिक
फेरी १
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६ २१:००
२२:३७
उपांत्य फेरी
अंतिम फेरी

निकाल[संपादन]

प्राथमिक फेरी[संपादन]

प्राथमिक फेरीत ज्या खेळाडूंनी आवश्यक पात्रता मानक साध्य केले नाही अशा खेळाडूंना आमंत्रित केले गेले. ज्या खेळाडूनी पात्रता मानक साध्य केले त्यांना पहिल्या फेरीत मध्ये बाय मिळाला.

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले दोन स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धकांचा (q) पहिल्या फेरीत समावेश झाला.

हीट १[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
हाफ्सातु कमारा सियेरा लिओन सियेरा लिओन ०.१४८ १२.२४ Q
सिसिला सिवुला फिजी फिजी ०.१४३ १२.३४ Q
रेगिने तुगाडे गुआम गुआम ०.१५६ १२.५२
माकौरा केइटा गिनी गिनी ०.१५० १२.६६ PB
शिरिन अक्तर बांगलादेश बांगलादेश ०.१६६ १२.९९
मरियाना क्रेस मार्शल द्वीपसमूह मार्शल द्वीपसमूह ०.२०६ १३.२०
लिलियाना नेटो अँगोला अँगोला ०.१३६ १३.५८
कामिया युसुफी अफगाणिस्तान अफगाणिस्तान ०.२१६ १४.०२ NR
वारा: +०.९ मि/से

हीट २[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
सुनयना वाही सुरिनाम सुरिनाम ०.१७२ १२.०९ Q
पॅट्रीशिया ताइया कूक द्वीपसमूह कूक द्वीपसमूह ०.१६० १२.३० Q
मझून अल-अलावी ओमान ओमान ०.१६१ १२.३० q
लिडियाने लोपेज केप व्हर्दे केप व्हर्दे ०.१५४ १२.३८ NR
फुम्लिले न्द्झिनिसा स्वाझीलँड स्वाझीलँड ०.१३७ १२.४९
ताईने हालासिमा टोंगा टोंगा ०.१९९ १२.८०
लेन्ली फोउट्थावाँग लाओस लाओस ०.१८६ १२.८२ PB
लेरिस्सा हेन्री मायक्रोनेशियाची संघीय राज्ये मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ०.१६३ १३.५३
वारा: −०.२ मि/से

हीट ३[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
शार्लोट विंगफिल्ड माल्टा माल्टा ०.१४४ ११.८६ Q
सेसिलिया बोउएले काँगोचे प्रजासत्ताक काँगोचे प्रजासत्ताक ०.१६५ ११.९८ Q
झैदातुल हुस्नियाह झुल्किफ्ली मलेशिया मलेशिया ०.१५१ १२.१२ q
प्रेनाम पेस्से टोगो टोगो ०.१८९ १२.३८
डेनिका कासिम कोमोरोस कोमोरोस ०.१९२ १२.५३
जॉर्डन मागेओ अमेरिकन सामोआ अमेरिकन सामोआ ०.१७३ १३.७२
कॅरिमन अबुल्जादायेल सौदी अरेबिया सौदी अरेबिया ०.२०५ १४.६१ NR
कारिटाके तेवाकी किरिबाटी किरिबाटी ०.१८५ १४.७०
वारा: −०.२ मि/से

फेरी १[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणार्‍या ८ स्पर्धकांचा (q) उपांत्य फेरीत प्रवेश.

हीट १[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
डेसिरे हेन्री युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१२६ ११.०८ Q
म्युरिएले अहौरे कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१५९ ११.१७ Q
नतालिया पोह्रेब्नियाक युक्रेन युक्रेन ०.१३० ११.३० q
लॉरेने डोर्कास बाझोलो पोर्तुगाल पोर्तुगाल ०.१४२ ११.४३
वेई याँग्ली चीन चीन ०.१५४ ११.४८
हजार अल्खाल्दी बहरैन बहरैन ०.१२२ ११.५९
रिमा काशाफुत्दिनोव्हा कझाकस्तान कझाकस्तान ०.१७४ ११.८४
सिसिला सिवुला फिजी फिजी ०.१४९ १२.४८
वारा: +०.३ मी/से

हीट २[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
डाफ्ने शिपर्स नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१४३ ११.१६ Q
तात्जाना पिंटो जर्मनी जर्मनी ०.१६४ ११.३१ Q
खामिका बिंग्हॅम कॅनडा कॅनडा ०.१३७ ११.४१
फ्लिंग्स ओवुसू-आग्यापाँग घाना घाना ०.१३५ ११.४३
ग्लोरिया असुम्नु नायजेरिया नायजेरिया ०.१३९ ११.५५
एव्हलिन रिव्हेरा कोलंबिया कोलंबिया ०.१६१ ११.५९
ब्रेनेस्सा थॉम्प्सन गयाना गयाना ०.१६२ ११.७२
हाफ्सातु कमारा सियेरा लिओन सियेरा लिओन ०.१५० १२.२२
वारा: ०.० मी/से

हीट ३[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
टोरी बॉवी अमेरिका अमेरिका ०.१४२ ११.१३ Q
ब्लेसिंग ओकाग्बररे नायजेरिया नायजेरिया ०.१५४ ११.१६ Q
अँगेल टेनोरियो इक्वेडोर इक्वेडोर ०.१५० ११.३५ q
एझिन्ने ओक्पाराएबो नॉर्वे नॉर्वे ०.१४१ ११.४३
एलिएसिथ पालाशियस कोलंबिया कोलंबिया ०.१७२ ११.४८
ताहेशिया हार्रिगन-स्कॉट ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ०.१४९ ११.५४
ख्रेस्तेना स्तुय युक्रेन युक्रेन ०.१४६ ११.५७
सेसिलिया बोउएले काँगोचे प्रजासत्ताक काँगोचे प्रजासत्ताक ०.१४९ १२.१८
वारा: ०.० मी/से

हीट ४[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
शेली-ॲन फ्राझर-प्रेस जमैका जमैका ०.१४६ १०.९६ Q
मारि-जोस्से ता लोउ कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१५६ ११.०१ Q
मुजिंगा काम्बुन्दजी स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ०.१४९ ११.१९ q
नार्शिसा लॅन्डाझुरी इक्वेडोर इक्वेडोर ०.११७ ११.३८ q
त्यनिया गैथर बहामास बहामास ०.१५४ ११.५६
रामोना पापाईओनौ सायप्रस सायप्रस ०.१४० ११.६१
रुडी झँग मिलामा गॅबन गॅबन ०.१५१ ११.६७
सुनयना वाही सुरिनाम सुरिनाम ०.११७ १२.२५
वारा: −०.३ मी/से

हीट ५[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
तिआन्ना बार्टोलेट्टा अमेरिका अमेरिका ०.१४८ ११.२३ Q
एवा स्वोबोडा पोलंड पोलंड ०.१४९ ११.२४ Q
ओलेस्या पोव्हख युक्रेन युक्रेन ०.१३२ ११.३९ q
केली-ॲन बाप्टीस्टे त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१४१ ११.४२
जेनिफर मादु नायजेरिया नायजेरिया ०.१६३ ११.६१
निगिना शारिपोव्हा उझबेकिस्तान उझबेकिस्तान ०.१३५ ११.६८
द्युती चंद भारत भारत ०.१५१ ११.६९
पॅट्रीशिया ताइया कूक द्वीपसमूह कूक द्वीपसमूह ०.१५९ १२.४१
वारा: −०.७ मी/से

हीट ६[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
मिशेल-ली अह्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१५३ ११.०० Q
ख्रिस्तानिया विल्यम्स जमैका जमैका ०.१७० ११.२७ Q
आशा फिलिप युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१२० ११.३४ q
क्रिस्टल इमान्युएल कॅनडा कॅनडा ०.१६२ ११.४३
व्हिक्टोरिया झ्याब्किना कझाकस्तान कझाकस्तान ०.१५० ११.६९
मारिका पोपोविक्झ-ड्रापाला पोलंड पोलंड ०.१३६ ११.७०
इमान एस्सा जासिम बहरैन बहरैन ०.१६१ ११.७२
शार्लोट विंगफिल्ड माल्टा माल्टा ०.१३८ ११.९०
वारा: ±०.० मी/से

हीट ७[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
एलिन थॉम्पसन जमैका जमैका ०.१७४ ११.२१ Q
रोसान्गेला सांतोस ब्राझील ब्राझील ०.१६३ ११.२५ Q
सेमॉय हॅक्केट त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१३८ ११.३५ q
तोइया विझिल पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी ०.१४२ ११.४८
ओल्गा सॅफ्रोनोव्हा कझाकस्तान कझाकस्तान ०.१४८ ११.५०
अलिस्सा कॉन्ली दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१४३ ११.५७
मेलिस्सा ब्रिन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ०.१४३ ११.७४
मझून अल-अलावी ओमान ओमान ०.१९९ १२.४३
वारा: −१.० मी/से

हीट ८[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
इंग्लिश गार्डनर अमेरिका अमेरिका ०.१९१ ११.०९ Q
कॅरिना हॉर्न दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१५८ ११.३२ Q
इव्हेट लालोव्हा-कोल्लिओ बल्गेरिया बल्गेरिया ०.१२५ ११.३५ q
डॅरिल नेइता युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१६९ ११.४१
रेबेक्का हासे जर्मनी जर्मनी ०.१७५ ११.४७
युआन क्विक्वी चीन चीन ०.१४३ ११.५६
फ्रान्सिएला क्रासुकी ब्राझील ब्राझील ०.१५९ ११.६७
झैदातुल हुस्नियाह झुल्किफ्ली मलेशिया मलेशिया ०.१४९ १२.६२
वारा: −०.२ मी/से

उपांत्य फेरी[संपादन]

उपांत्य फेरी १[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
टोरी बॉवी अमेरिका अमेरिका ०.१६५ १०.९० Q
मिशेल-ली अह्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१३४ १०.९० Q, SB
ख्रिस्तानिया विल्यम्स जमैका जमैका ०.१६६ १०.९६ q, PB
म्युरिएल अहौरे कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१५६ ११.०१
अँजेला टेनोरियो इक्वेडोर इक्वेडोर ०.१४५ ११.१४
मुजिंगा काम्बुन्दजी स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ०.१३० ११.१६
एवा स्वोबोडा पोलंड पोलंड ०.१५५ ११.१८
ओलेस्या पोव्हख युक्रेन युक्रेन ०.१२६ ११.२९
वारा: +१.० मी/से

उपांत्य फेरी २[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
शेली-ॲन फ्राझर-प्रेस जमैका जमैका ०.१५१ १०.८८ Q, SB
डाफ्ने शिपर्स नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१४६ १०.९० Q
मारि-जोस्से ता लोउ कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१५७ १०.९४ q, PB
तिआन्ना बार्टोलेट्टा अमेरिका अमेरिका ०.१४१ ११.००
रोसान्गेला सांतोस ब्राझील ब्राझील ०.१३३ ११.२३ SB
नार्शिसा लॅन्डाझुरी इक्वेडोर इक्वेडोर ०.१५२ ११.२७
नतालिया पोह्रेब्नियाक युक्रेन युक्रेन ०.१३८ ११.३२
आशा फिलिप युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१२४ ११.३३
वारा: +०.३ मी/से

उपांत्य फेरी ३[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
एलिन थॉम्पसन जमैका जमैका ०.१५६ १०.८८ Q
इंग्लिश गार्डनर अमेरिका अमेरिका ०.१५८ १०.९० Q
ब्लेसिंग ओकाग्बररे नायजेरिया नायजेरिया ०.१५५ ११.०९
डेसिरे हेन्री युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१२९ ११.०९
सेमॉय हॅक्केट त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१४६ ११.२०
कॅरिना हॉर्न दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१४९ ११.२०
तात्जाना पिंटो जर्मनी जर्मनी ०.१७५ ११.३२
इव्हेट लालोव्हा-कोल्लिओ बल्गेरिया बल्गेरिया DNS
वारा: +०.६ मी/से

अंतिम फेरी[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
1 एलिन थॉम्पसन जमैका जमैका ०.१५७ १०.७१
2 टोरी बॉवी अमेरिका अमेरिका ०.११२ १०.८३
3 शेली-ॲन फ्राझर-प्रेस जमैका जमैका ०.१३८ १०.८६ SB
मारि-जोस्से ता लोउ कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१३६ १०.८६ PB
डाफ्ने शिपर्स नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१३४ १०.९०
मिशेल-ली अह्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१३२ १०.९२
इंग्लिश गार्डनर अमेरिका अमेरिका ०.१४८ १०.९४
ख्रिस्तानिया विल्यम्स जमैका जमैका ०.१६३ ११.८०
वारा: +०.५ मी/से

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "महिला १००मी" (इंग्रजी भाषेत). ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.


बाह्यदुवे[संपादन]

यूट्यूब वरची रियो रिप्ले: महिला १००मी अंतिम फेरी