२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष ४०० मीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुरुष ४०० मीटर
ऑलिंपिक खेळ
Engenhão vista atrás do gol.jpg
एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे पुरुष ४००मी स्पर्धा पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२ ऑगस्ट २०१६
(हीट्स)
१३ ऑगस्ट २०१६
(उपांत्य फेरी)
१४ ऑगस्ट २०१६
(अंतिम फेरी)
सहभागी५३ खेळाडू ३३ देश
विजयी वेळ४३.०३ WR
पदक विजेते
Gold medal  दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
Silver medal  ग्रेनेडा ग्रेनेडा
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
Athletics pictogram.svg
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ४०० मीटर शर्यत १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[१]

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम Flag of the United States.svg मायकल जॉन्सन ४३.१८ सेबिया, स्पेन २६ ऑगस्ट १९९९
ऑलिंपिक विक्रम ४३.४९ अटलांटा, अमेरिका २९ जुलै १९९६
क्षेत्र
वेळ ॲथलीट देश
आफ्रिका ४३.४८ वायद व्हान निकर्क  दक्षिण आफ्रिका
आशिया ४३.४९ युसुफ अहमद मास्राही  सौदी अरेबिया
युरोप ४४.३३ थॉमस शॉन्लेबे  पूर्व जर्मनी
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
४३.१८ मायकल जॉन्सन  अमेरिका
ओशनिया ४४.३८ डॅरेन क्लार्क  ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका ४४.२९ सँडर्लेई पर्रेला  ब्राझील

स्पर्धेदरम्यान खालील नवीन विश्व, ऑलिंपिक आणि आफ्रिकी विक्रम नोंदवला गेला:

देश फेरी ॲथलीट वेळ विश्वविक्रम ऑलिंपिक विक्रम आफ्रिकी विक्रम
१४ ऑगस्ट अंतिम दक्षिण आफ्रिका वायद व्हान निकर्क (RSA) ४३.०३ से विश्वविक्रम ऑलिंपिक विक्रम आफ्रिकी विक्रम

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया लुका जानेझिक (SLO) उपांत्य ४५.०७ से
बहरैन बहरैन अली खामिस (BHR) उपांत्य ४४.४९ से
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वायद व्हान निकर्क (RSA) अंतिम ४३.०३ से WR, OR, AR
त्रिनिदाद व टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो माचेल सेदेनियो (TTO) अंतिम ४४.०१ से
बहरैन बहरैन अली खामिस (BHR) अंतिम ४४.३६ से

निकाल[संपादन]

१ली फेरी[संपादन]

सुरवात यादी[२]

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ३ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
माचेल सेदेनियो त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१७९ ४४.९८ Q
गिल रॉबर्ट्स अमेरिका अमेरिका ०.१६८ ४५.२७ Q
योअँडीज लेस्के क्युबा क्युबा ०.१९९ ४५.३६ Q, SB
फिट्झ्रॉय डन्कली जमैका जमैका ०.१७६ ४५.६६
केविन बॉर्ली बेल्जियम बेल्जियम ०.१३८ ४५.९०
अलबर्थ ब्राव्हो व्हेनेझुएला व्हेनेझुएला ०.२०५ ४६.१५
ॲलेक्स लेरिओन्का सम्पाओ केनिया केनिया ०.१९९ ४६.६२
ओउस्सैनी दजिबो इद्रिस्सा नायजर नायजर ०.१७३ ५०.०६

हीट २[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
बार्लोन टॅपलिन ग्रेनेडा ग्रेनेडा ०.१६२ ४५.१५ Q
नेरी ब्रेन्स कोस्टा रिका कोस्टा रिका ०.१५१ ४५.५३ Q
काराबो सिबंदा बोत्स्वाना बोत्स्वाना ०.१६६ ४५.५६ Q
मात्तेव गॅल्व्हन इटली इटली ०.१५४ ४६.०७
रेमंड किबेट केनिया केनिया ०.२३४ ४६.१५
मेहबूब अली पाकिस्तान पाकिस्तान ०.२१२ ४८.३७
बचिर महामत चाड चाड ०.१८८ ४८.५९
अनस बेशर इजिप्त इजिप्त ०.१४१ DQ R163.3a

हीट ३[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
वायद व्हान निकर्क दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१४७ ४५.२६ Q
लुगुएलिन सांतोस डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक ०.१४८ ४५.६१ Q
जव्हॉन फ्रान्सिस जमैका जमैका ०.१७२ ४५.८८ Q
जोनाथन बोर्ली बेल्जियम बेल्जियम ०.१६२ ४६.०१
अल्फस किशोयिया केनिया केनिया ०.१४७ ४६.७४
ब्रँडन वॅलेंटाईन-पॅरिस सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ०.१४४ ४७.६२
अलोन्झो रसेल बहामास बहामास ०.१५९ DQ R163.3a

हीट ४[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
लालोंदे गॉर्डन त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१५३ ४५.२४ Q
लुका जानेझिक स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया ०.१४८ ४५.३३ Q
बाबोलोकी थेबे बोत्स्वाना बोत्स्वाना ०.१५५ ४५.४१ Q
ख्रिस ब्राऊन बहामास बहामास ०.१४७ ४५.५६ SB
मार्टिन रूनी युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१५४ ४५.६०
ज्युलियन ज्रुम्मी वॉल्श जपान जपान ०.१४९ ४६.३७
गुस्तावो क्युएस्ता डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक ०.१४३ ४६.९२
जेम्स चिएन्गजिएक रेफ्युजी ऑलिंपिक संघ ०.२१३ ५२.८९

हीट ५[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
लाशॉन मेरिट अमेरिका अमेरिका ०.२३५ ४५.२८ Q
अब्देलालेलाह हरौन कतार कतार ०.१९० ४५.७६ Q
इसाक माक्वाला बोत्स्वाना बोत्स्वाना ०.२४२ ४५.९१ Q
व्हिटॅलि बुट्र्यम युक्रेन युक्रेन ०.१६६ ४५.९२
डोनाल्सड सॅनफोर्ड इस्रायल इस्रायल ०.१६३ ४६.०६
देओन लेन्डोर त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.२०१ ४६.१५
हेडेर्सन एस्तेफानि ब्राझील ब्राझील ०.२३४ ४६.६८

हीट ६[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
किरानी जेम्स ग्रेनेडा ग्रेनेडा ०.१५६ ४४.९३ Q
रुशीन मॅकडोनाल्ड जमैका जमैका ०.१७९ ४५.२२ Q, SB
मॅथ्यू हडसन-स्मिथ युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१४२ ४५.२६ Q
डेव्हिड व्हर्बर्ग अमेरिका अमेरिका ०.१६७ ४५.४८ q
विन्स्टन जॉर्ज गयाना गयाना ०.१८६ ४५.७७
दिएगो पालोमेक कोलंबिया कोलंबिया ०.१५९ ४६.४८
अब्बास अबुबाकर अब्बास बहरैन बहरैन ०.१९२ DQ R163.3a

हीट ७[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
अली खामिस बहरैन बहरैन ०.१६१ ४५.१२ Q
स्टीव्हन गार्डिनर बहामास बहामास ०.१४९ ४५.२४ Q
लिमार्व्हिन बोनेवाशिया नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१४२ ४५.४९ Q
राफल ओमेल्को पोलंड पोलंड ०.१७७ ४५.५४ q
पावेल मास्लाक चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ०.१८३ ४५.५४ q
मोहम्मद अनस भारत भारत ०.१५८ ४५.९५
ओरुक्पे एरायोकान नायजेरिया नायजेरिया ०.१८० ४७.४२ SB
युझो कानेमारु जपान जपान ०.१४४ ४८.३८

उपांत्य फेरी[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीतील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्यफेरी १[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
किरानी जेम्स ग्रेनेडा ग्रेनेडा ०.१४४ ४४.०२ Q, SB
लाशॉन मेरिट अमेरिका अमेरिका ०.२७१ ४४.२१ Q
काराबो सिबंदा बोत्स्वाना बोत्स्वाना ०.१७४ ४४.४७ q, PB
लुगुएलिन सांतोस डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक ०.१५५ ४४.७१ SB
जव्हॉन फ्रान्सिस जमैका जमैका ०.१७० ४४.९६
नेरी ब्रेन्स कोस्टा रिका कोस्टा रिका ०.१८१ ४५.०२
लिमार्व्हिन बोनेवाशिया नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१६६ ४५.०३ SB
लालोंदे गॉर्डन त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१५७ ४५.१३

उपांत्यफेरी २[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
माचेल सेदेनियो त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.२४३ ४४.३९ Q
वायद व्हान निकर्क दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१५६ ४४.४५ Q
पावेल मास्लाक चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ०.१८५ ४५.०६ SB
लुका जानेझिक स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया ०.१५४ ४५.०७ NR
डेव्हिड व्हर्बर्ग अमेरिका अमेरिका ०.१५९ ४५.६१
रुशीन मॅकडोनाल्ड जमैका जमैका ०.१८२ ४६.१२
अब्देलालेलाह हरौन कतार कतार ०.१७३ ४६.६६
बाबोलोकी थेबे बोत्स्वाना बोत्स्वाना N/A N/A DNS

उपांत्यफेरी ३[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
बार्लोन टॅपलिन ग्रेनेडा ग्रेनेडा ०.१७१ ४४.४४ Q
मॅथ्यू हडसन-स्मिथ युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१४३ ४४.४८ Q, PB
अली खामिस बहरैन बहरैन ०.१४५ ४४.४९ q, NR
गिल रॉबर्ट्स अमेरिका अमेरिका ०.१५१ ४४.६५ SB
स्टीव्हन गार्डिनर बहामास बहामास ०.१५६ ४४.७२
योअँडीज लेस्के क्युबा क्युबा ०.२१६ ४५.०० PB
राफल ओमेल्को पोलंड पोलंड ०.१६४ ४५.२८
इसाक माक्वाला बोत्स्वाना बोत्स्वाना ०.१७३ ४६.६०

अंतिम फेरी[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिकया वेळ नोंदी
1 वायद व्हान निकर्क दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१८१ ४३.०३ WR
2 किरानी जेम्स ग्रेनेडा ग्रेनेडा ०.१३४ ४३.७६ SB
3 लाशॉन मेरिट अमेरिका अमेरिका ०.२०४ ४३.८५ SB
माचेल सेदेनियो त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.२०३ ४४.०१ NR
काराबो सिबंदा बोत्स्वाना बोत्स्वाना ०.१६४ ४४.२५ PB
अली खामिस बहरैन बहरैन ०.१४८ ४४.३६ NR
बार्लोन टॅपलिन ग्रेनेडा ग्रेनेडा ०.१८१ ४४.४५
मॅथ्यू हडसन-स्मिथ युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१३८ ४४.६१

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "पुरुष ४०० मी" (इंग्रजी भाषेत). ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "सुरवात यादी" (PDF). ११ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.


बाह्यदुवे[संपादन]

यूट्यूब वरची रियो रिप्ले: पुरुष ४००मी अंतिम फेरी