Jump to content

डेकॅथ्लॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेकॅथलॉन या पानावरून पुनर्निर्देशित)

डेकॅथ्लॉन हा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये होणारा एक क्रीडाप्रकार आहे. ह्यात एकूण दहा स्पर्धा असतात, त्या अशा :-

  • १०० मीटर धावणे
  • लांब उडी
  • गोळा फेक
  • उंच उडी
  • ४०० मीटर धावणे

  • ११० मीटरची अडथळ्याची शर्यत
  • थाळीफेक
  • बांबू उडी
  • भालाफेक
  • १५०० मीटर धावणे

यांतल्या काही स्पर्धा पहिल्या दिवशी, आणि काही दुसऱ्या दिवशी होतात.

महिला खेळाडूंसाठी याच स्पर्धा किरकोळ फरकाने होतात.