२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॅडमिंटन
ऑलिंपिक खेळ
स्थळरियोसेंट्रो – पॅव्हिलियन ४
दिनांक११-२० ऑगस्ट
सहभागी१७२ खेळाडू ४६ देश
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
बॅडमिंटन
बॅडमिंटन खेळाडूंची यादी - पुरुष | महिला
पात्रता
एकेरी   पुरुष   महिला  
दुहेरी   पुरुष   महिला   मिश्र

रियो दी जानेरो, ब्राझीलमधील रियोसेंट्रोच्या चवथ्या पॅव्हेलियनमध्ये ११ ते २० ऑगस्ट दरम्यान २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन स्पर्धा खेळवली गेली. एकून पाच क्रीडाप्रकारांमध्ये १७२ खेळाडू सहभागी झाले: पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी, आणि मिश्र दुहेरी.[१]

२०१२ प्रमाणेच ह्यावेळी सुद्धा स्पर्धेचे स्वरूप गट फेरी आणि बाद फेरी असेच ठेवले गेले होते. दुहेरीच्या स्पर्धांमध्ये, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने आधीच्या ऑलिंपिकमध्ये झालेल्या मॅच फिक्सींगच्या प्रकरणांमुळे स्पर्धेच्या नियमांमध्ये अनेक बदल घडवून आणले होते. गटात दुसऱ्या क्रमांकावरील जोड्यांना पुढील फेरीमध्ये कोणत्या जोडीविरुद्ध खेळावे लागेल हे ठरविण्यासाठी पुन्हा एकदा ड्रॉ काढला गेला, तर गटातील अव्वल जोडीला बाद फेरीमध्ये त्यांना दिलेल्या क्रमवारी(सिडींग)नुसार स्थान देण्यात आले.[२]

खेळांमध्ये अंदाजे ८,४०० शटलकॉक वापरण्यात आले.[३]

पात्रता[संपादन]

४ मे २०१५ ते १ मे २०१६ दरम्यान ऑलिंपिक पात्रता स्पर्धा घेतल्या गेल्या, स्पर्धेसाठी क्रमवारी निर्धारित करण्यासाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची क्रमवारी यादी ५ मे २०१६ रोजी प्रकाशित करण्याचे निर्धारित केले गेले.[४] आधीच्या स्पर्धेप्रमाणे, जर खेळाडू विश्व क्रमवारीत पहिल्या १६ मध्ये असतील तर प्रत्येक देशातर्फे पुरुष आणि महिला एकेरी ह्या दोन्ही स्पर्धांसाठी जास्तीत जास्त दोन स्पर्धेक पाठविण्यास परवानी होती; अन्यथा ३८ खेळाडू पात्र ठरेपर्यंत एका खेळाडूचा कोटा दिला गेला होता. एकेरीच्या स्पर्धांचे नियम दुहेरीच्या स्पर्धांसाठीसुद्धा वापरण्यात आले. दोन जोड्या क्रमवारीमध्ये पहिल्या आठ मध्ये असतील तर प्रत्येक देशाला जास्तीत जास्त दोन जोड्या स्पर्धेसाठी पाठविण्यास परवानगी होती आणि इतर देशांसाठी क्रमवारीतील अव्वल १६ जोड्या पूर्ण होईपर्यंत एक जोडी पाठवण्यास परवानगी दिली गेली.[५]

एका पेक्षा जास्त प्रकारांसाठी पात्र झालेल्या प्रत्येक खेळाडूमागे एकेरी स्पर्धेमध्ये एक अतिरिक्त स्थान मिळू शकत होते. एखाद्या खंडामधून एकही खेळाडू पात्रता निकष पार करु न शकल्यास अशा खंडातील सर्वात अव्वल स्थानावर असलेल्या एका खेळाडूसाठी एक स्थान दिले गेले.[४]

वेळापत्रक[संपादन]

प्रा प्राथमिक फे १६ जणांची फेरी ¼ उपांत्यपूर्व ½ उपांत्य F अंतिम
दिनांक → गुरु ११ शुक्र १२ शनी १३ रवी १४ सोम १५ मंगळ १६ बुध १७ गुरु १८ शुक्र १९ शनी २०
प्रकार ↓ दु सा दु सा दु सा दु सा सा सा सा सा सा सा
पुरुष एकेरी प्रा फे ¼ ½ अं
पुरुष दुहेरी प्रा ¼ ½ F अं
महिला एकेरी प्रा फे ¼ ½ अं
महिला दुहेरी प्रा ¼ ½ अं
मिश्र दुहेरी प्रा ¼ ½ अं
स = सकाळचे सत्र, दु = दुपारचे सत्र, सा = सायंकाळचे सत्र

सहभाग[संपादन]

सहभागी देश[संपादन]

खेळाडू[संपादन]

पदकतालिका सारांश[संपादन]

पदक तालिका[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
चीन चीन
जपान जपान
इंडोनेशिया इंडोनेशिया
स्पेन स्पेन
मलेशिया मलेशिया
डेन्मार्क डेन्मार्क
भारत भारत
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
एकूण ९ देश १५

पदकविजेते[संपादन]

प्रकार सुवर्ण रौप्य कांस्य
पुरुष एकेरी
माहिती
चीन चेन लाँग
चीन (CHN)
मलेशिया ली चाँग वेई
मलेशिया (MAS)
डेन्मार्क व्हिक्टर ॲक्सलसन
डेन्मार्क (DEN)
पुरुष दुहेरी
माहिती
चीन चीन 
फू हैफेंग
झँग नान
मलेशिया मलेशिया 
गोह शेम
टान ली लियोंग
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 
ख्रिस लँगरिज
मार्कुस एलिस
महिला एकेरी
माहिती
स्पेन कॅरोलिना मरिन
स्पेन (ESP)
भारत पी.व्ही. सिंधू
भारत (IND)
जपान नोझोमी ओकुहारा
जपान (JPN)
महिला दुहेरी
माहिती
जपान जपान 
मिसाकी मात्सुतोमो
आयेका ताकाहाशी
डेन्मार्क डेन्मार्क 
क्रिस्टिना पेडरसन
कामिला रायटर युह्ल
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 
जुण्ग क्युंग-युन
शिन स्युंग-चान
मिश्र दुहेरी
माहिती
इंडोनेशिया इंडोनेशिया 
टोंटोवी अहमद
लिलियाना नात्सिर
मलेशिया मलेशिया 
चान पेंग सून
गोह लियु यिंग
चीन चीन 
झँग नान
झाओ युन्लाई

निकाल[संपादन]

पुरुष एकेरी[संपादन]

  उपांत्य पूर्व उपांत्य अंतिम
                                       
  अ१  मलेशिया ली सीहाँग वेई (MAS) २१ २१  
क१  चिनी ताइपेइ चोउ तिएन-चेन (TPE) १५  
  अ१  मलेशिया ली सीहाँग वेई (MAS) १५ २१ २२  
  इ१  चीन लिन डॅन (CHN) २१ ११ २०  
इ१  चीन लिन डॅन (CHN) २१ ११ २१
  ह१  भारत श्रीकांत किदंबी (IND) २१ १८  
    अ१  मलेशिया ली सीहाँग वेई (MAS) १८ १८
  प१  चीन चेन लाँग (CHN) २१ २१
  ई१  युनायटेड किंग्डम राजीव ऑसेफ (GBR) १२ १६  
ल१  डेन्मार्क व्हिक्टर ॲक्सेलसेन (DEN) २१ २१  
ल१  डेन्मार्क व्हिक्टर ॲक्सेलसेन (DEN) १४ १५
  प१  चीन चेन लाँग (CHN) २१ २१     कांस्य पदक सामना
न१  दक्षिण कोरिया सन वॉन-हो (KOR) ११ २१ ११
  प१  चीन चेन लाँग (CHN) २१ १८ २१     इ१  चीन लिन डॅन (CHN) २१ १० १७
  ल१  डेन्मार्क व्हिक्टर ॲक्सेलसेन (DEN) १५ २१ २१

महिला एकेरी[संपादन]

  उपांत्य पूर्व उपांत्य अंतिम
                                       
  अ१  स्पेन कॅरोलिना मारिन (ESP) २१ २१  
क१  दक्षिण कोरिया सुंग जी-ह्युन (KOR) १२ १६  
  अ१  स्पेन कॅरोलिना मारिन (ESP) २१ २१  
  इ१  चीन ली झुएरुई (CHN) १४ १६  
इ१  चीन ली झुएरुई (CHN) २१ २१
  ह१  थायलंड पॉर्नटिप बुरानापरासेरत्सुक (THA) १२ १७  
    अ१  स्पेन कॅरोलिना मारिन (ESP) १९ २१ २१
  म१  भारत पी.व्ही. सिंधू (IND) २१ १२ १५
  ज१  जपान नोझोमी ओकुहारा (JPN) ११ २१ २१  
ख१  जपान अकेन यामागुची (JPN) २१ १७ १०  
ज१  जपान नोझोमी ओकुहारा (JPN) १९ १०
  म१  भारत पी.व्ही. सिंधू (IND) २१ २१     कांस्य पदक सामना
म१  भारत पी.व्ही. सिंधू (IND) २२ २१
  प१  चीन वाँग यिहान (CHN) २० १९     इ१  चीन ली झुएरुई (CHN) w / o
  ज१  जपान नोझोमी ओकुहारा (JPN)

पुरुष दुहेरी[संपादन]

  उपांत्य पूर्व उपांत्य अंतिम
                                       
  अ१  रशिया व्लादिमिर इव्हानोव्ह (RUS)
 रशिया इव्हान सोझोनोव्ह (RUS)
१३ २१ १६  
ड२  चीन चाई बियाओ (CHN)
 चीन हाँग वेई (CHN)
२१ १६ २१  
  ड२  चीन चाई बियाओ (CHN)
 चीन हाँग वेई (CHN)
१८ २१ १७  
  ब१  मलेशिया गोह व्हि शेम (MAS)
 मलेशिया टॅन वी किआँग (MAS)
२१ १२ २१  
ब१  मलेशिया गोह व्हि शेम (MAS)
 मलेशिया टॅन वी किआँग (MAS)
१७ २१ २१
  अ२  दक्षिण कोरिया ली याँग-डे (KOR)
 दक्षिण कोरिया यू येओन-सेआँग (KOR)
२१ १८ १९  
    ब१  मलेशिया गोह व्हि शेम (MAS)
 मलेशिया टॅन वी किआँग (MAS)
२१ ११ २१
  ब२  चीन फु हैफेंग (CHN)
 चीन झँग नान (CHN)
१६ २१ २३
  ब२  चीन फु हैफेंग (CHN)
 चीन झँग नान (CHN)
११ २१ २४  
क१  दक्षिण कोरिया किम गि-जुंग (KOR)
 दक्षिण कोरिया किम सा-रँग (KOR)
२१ १८ २२  
ब२  चीन फु हैफेंग (CHN)
 चीन झँग नान (CHN)
२१ २१
  क२  युनायटेड किंग्डम मार्कस एलिस (GBR)
 युनायटेड किंग्डम ख्रिस लँग्रीज (GBR)
१४ १८     कांस्य पदक सामना
क२  युनायटेड किंग्डम मार्कस एलिस (GBR)
 युनायटेड किंग्डम ख्रिस लँग्रीज (GBR)
२१ २१
  ड१  जपान हिरोयुकी एन्डो (JPN)
 जपान केनिची हायाकावा (JPN)
१९ १७     ड२  चीन चाई बियाओ (CHN)
 चीन हाँग वेई (CHN)
१८ २१ १०
  क२  युनायटेड किंग्डम ख्रिस लँग्रीज (GBR)
 युनायटेड किंग्डम मार्कस एलिस (GBR)
२१ १९ २१

महिला दुहेरी[संपादन]

  उपांत्य पूर्व उपांत्य अंतिम
                                       
  अ१  जपान मिसाकी मात्सुतोमो (JPN)
 जपान अयाका ताकाहाशी (JPN)
२१ १८ २१  
क२  मलेशिया व्हिव्हियन हू काह मुन (MAS)
 मलेशिया वून खे वेई (MAS)
१६ २१  
  अ१  जपान मिसाकी मात्सुतोमो (JPN)
 जपान अयाका ताकाहाशी (JPN)
२१ २१  
  ब१  दक्षिण कोरिया जुंग क्युंग-एयून (KOR)
 दक्षिण कोरिया शिन सेउंग-चॅन (KOR)
१६ १५  
ब१  दक्षिण कोरिया जुंग क्युंग-एयून (KOR)
 दक्षिण कोरिया शिन सेउंग-चॅन (KOR)
२१ २० २१
  अ२  नेदरलँड्स एफजे मस्केन्स (NED)
 नेदरलँड्स सेलेना पिक (NED)
१३ २२ १४  
    अ१  जपान मिसाकी मात्सुतोमो (JPN)
 जपान अयाका ताकाहाशी (JPN)
१८ २१ २१
  ब२  डेन्मार्क ख्रिस्टीन्ना पेडरसेन (DEN)
 डेन्मार्क कामिल्ला रेटर जुहल (DEN)
२१ १९
  ड२  चीन टँग युआनटिंग (CHN)
 चीन यु यांग (CHN)
२१ २१  
क१  इंडोनेशिया नित्य क्रिशिंदा महेश्वरी (INA)
 इंडोनेशिया ग्रेशिया पॉली (INA)
११ १४  
ड२  चीन टँग युआनटिंग (CHN)
 चीन यु यांग (CHN)
१६ २१ १९
  ब२  डेन्मार्क ख्रिस्टीन्ना पेडरसेन (DEN)
 डेन्मार्क कामिल्ला रेटर जुहल (DEN)
२१ १४ २१     कांस्य पदक सामना
ब२  डेन्मार्क ख्रिस्टीन्ना पेडरसेन (DEN)
 डेन्मार्क कामिल्ला रेटर जुहल (DEN)
२८ १८ २१
  ड१  दक्षिण कोरिया चँग ये-ना (KOR)
 दक्षिण कोरिया ली सो-ही (KOR)
२६ २१ १५     ब१  दक्षिण कोरिया जुंग क्युंग-एयून (KOR)
 दक्षिण कोरिया शिन सेउंग-चॅन (KOR)
२१ २१
  ड२  चीन टँग युआनटिंग (CHN)
 चीन यु यांग (CHN)
१७

मिश्र दुहेरी[संपादन]

  उपांत्य पूर्व उपांत्य अंतिम
                                       
  अ१  चीन झँग नान (CHN)
 चीन झाओ युन्लेई (CHN)
२१ २१  
ड२  जपान केन्टा काझुनो (JPN)
 जपान अयाने कुरिहारा (JPN)
१४ १२  
  अ१  चीन झँग नान (CHN)
 चीन झाओ युन्लेई (CHN)
१६ १५  
  क१  इंडोनेशिया तोनतावी अहमद (INA)
 इंडोनेशिया लिलियाना नात्सिर (INA)
२१ २१  
क१  इंडोनेशिया तोनतावी अहमद (INA)
 इंडोनेशिया लिलियाना नात्सिर (INA)
२१ २१
  अ२  इंडोनेशिया प्रवीण जॉर्डन (INA)
 इंडोनेशिया डेब्बी सुसान्तो (INA)
१६ ११  
    क१  इंडोनेशिया तोनतावी अहमद (INA)
 इंडोनेशिया लिलियाना नात्सिर (INA)
२१ २१
  क२  मलेशिया चॅन पेंग सून (MAS)
 मलेशिया गोह लिए यिंग (MAS)
१४ १२
  क२  मलेशिया चॅन पेंग सून (MAS)
 मलेशिया गोह लिए यिंग (MAS)
२१ २१  
ब१  पोलंड रॉबर्ट मातेउसिआक (POL)
 पोलंड Nadiezda Zieba (POL)
१७ १०  
क२  मलेशिया चॅन पेंग सून (MAS)
 मलेशिया गोह लिए यिंग (MAS)
२१ २१
  ब२  चीन झु चेन (CHN)
 चीन मा जिन (CHN)
१२ १९     कांस्य पदक सामना
ब२  चीन झु चेन (CHN)
 चीन मा जिन (CHN)
२१ २१
  ड१  दक्षिण कोरिया को सुंग-ह्युन (KOR)
 दक्षिण कोरिया किम हा-ना (KOR)
१७ १८     अ१  चीन झँग नान (CHN)
 चीन झाओ युन्लेई (CHN)
२१ २१
  ब२  चीन झु चेन (CHN)
 चीन मा जिन (CHN)
११

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "रियो २०१६: बॅडमिंटन". Archived from the original on 2015-04-17. १० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ मॅकके, डंकन. "मॅच फिक्सींग प्रकरणांनंतर रियो २०१६ साठीच्या ऑलिंपिक दुहेरीच्या नियमांमध्ये बदल". १० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "८,४०० शटलकॉक, २५० गोल्फ कार्ट, ५४ बोटी... रियो २०१६ मधील थक्क करणारे आकडे". Archived from the original on 2016-07-07. 2016-11-10 रोजी पाहिले.
  4. ^ a b "रियो २०१६ – बीडब्लूएफ बॅडमिंटन पात्रता पद्धत" (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2015-09-23. १० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "रियो २०१६ साठी एकेरीची कमाल मर्यादा कमी" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-04-23. १० नोव्हेंबर २०१६24 June 2015 रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)