२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला ४ × १०० मीटर रिले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महिला ४ × १०० मीटर रिले
ऑलिंपिक खेळ
Provas de Atletismo nas Olimpíadas Rio 2016 (29004556542).jpg
फेलिक्स, गार्डनर, बार्टोलेट्टा आणि बॉवी (अमेरिका) महिला ४ × १०० मीटर रिले विजेते
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१८-१९ ऑगस्ट २०१६
संघ१६
विजयी वेळ४१.०१
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  जमैका जमैका
Bronze medal  युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
Athletics pictogram.svg
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ४ × १०० मीटर रिले स्पर्धा १८–१९ ऑगस्ट दरम्यान रियो दी जानेरो, ब्राझील येथील एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानावर पार पडली.[१]

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम Flag of the United States अमेरिका


(तिआन्ना मॅडिसन, ऑलिसन फेलिक्स, बिआंका नाईट, कॅर्मेलिटा जेटर)

४०.८२ लंडन, युनायटेड किंग्डम १० ऑगस्ट २०१२
ऑलिंपिक विक्रम
२०१६ विश्व अग्रक्रम जर्मनी ध्वज जर्मनी


(तात्जिना पिंटो, लिजा मेयर, गिना ल्युकेनकेम्पर, रेबेक्का हासे)

४१.६२ मॅन्हेम, जर्मनी २९ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
ग्रेट ब्रिटन युनायटेड किंग्डम आशा फिलिप, डेजिरे हेन्री, दिना ॲशर-स्मिथ, डॅरिल नैता (GBR) अंतिम ४१.७७ से

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)[२]

दिनांक वेळ

फेरी

गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६ ११:२० फेरी १
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६ २२:१५ अंतिम फेरी

निकाल[संपादन]

फेरी १[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक हीट मधील पहिले ३ संघ आणि इतर २ सर्वात जलद शर्यत पुर्ण करणारे संघ अंतिम फेरी साठी पात्र.

हीट १[संपादन]

क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
जमैका जमैका सायमोने फेसी, साशली फोर्बस, वेरोनिका कॅम्पबेल-ब्राऊन, शेली-ॲन फ्राजर-प्रेस ४१.७९ Q, SB
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम आशा फिलिप, डेजिरे हेन्री, दिना ॲशर-स्मिथ, डॅरिल नैता ४१.९३ Q
युक्रेन युक्रेन ओलेस्या पोव्हख, नतालिया पोह्रेब्नियाक, मारिया र्येम्येन, येल्येझाव्हेटा ब्रिझ्गिना ४२.४९ Q, SB
कॅनडा कॅनडा फराह जॅक्स, क्रिस्टल एमॅन्युएल, फेलिशिया जॉर्ज, खामिका बिंगहॅम ४२.७० q, SB
चीन चीन युआन क्विक्वी, वेई याँगली, गे मांकी, लियांग झिआओजिंग ४२.७०
नेदरलँड्स नेदरलँड्स जमिल सॅम्युएल, डाफ्ने शिपर्स, टेसा व्हान शागेन, नाओमी सिडनी ४२.८८
पोलंड पोलंड एवा स्वोबोडा, मारिका पोपोविझ-ड्रापाला, क्लॉडीया कोनोप्को, ॲना किएल्बेसिन्स्का ४३.३३
घाना घाना फ्लिंग्स ओवुसु-अग्यापाँग, गेम्मा अचेम्पाँग, बीट्राइस ग्यामॅन, जेनेट ॲम्पोन्साह ४३.३७

हीट २[संपादन]

क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
जर्मनी जर्मनी तात्जिना पिंटो, लिजा मेयर, Gina Luckenkemper, रेबेक्का हासे ४२.१८ Q
नायजेरिया नायजेरिया ग्लोरिया असुम्नू, ब्लेसिंग ओकाग्बरे, जेनिफर मदु, ॲग्नेस ओसाझुवा ४२.५५ Q, SB
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो सेमॉय हॅकेट, मिशेल-ली अह्ये, केली-ॲन बाप्टिस्ट, खलिफा सेंट फोर्ट ४२.६२ Q, SB
फ्रान्स फ्रान्स फ्लोरियान ग्नाफौआ, सेलिन डिस्टेल-बोनेट, जेनिफर गॅलैस, स्टेला अकाक्पो ४३.०७
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड अज्ला देल पाँटे, सराह अत्चो, एलीन स्प्रंगर, सालोम कोरा ४३.१२
कझाकस्तान कझाकस्तान रिमा काशाफत्दिनोव्हा, व्हिक्टोरिया झ्याब्किना, युलिया राखमानोव्हा, ओल्गा सॅफ्रोनोव्हा DQ R१६३.३a
ब्राझील ब्राझील ब्रुना फरियास, फ्रान्सिएला क्रासुकी, कौइझा वेनान्शिओ, रोसान्गेला सान्तोस DQ R १६३.२b
अमेरिका अमेरिका तिआन्ना बार्टोलेट्टा, ऑलिसन फेलिक्स, इंग्लिश गार्डनर, मोरोलेक अकिनोसन N/A [a १]

विशेष हीट ३[संपादन]

क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
अमेरिका अमेरिका तिआन्ना बार्टोलेट्टा, ऑलिसन फेलिक्स, इंग्लिश गार्डनर, मोरोलेक अकिनोसन ४१.७७ q

अंतिम[संपादन]

क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
1 अमेरिका अमेरिका तिआन्ना बार्टोलेट्टा, ऑलिसन फेलिक्स, इंग्लिश गार्डनर, टोरि बॉवी ४१.०१ SB
2 जमैका जमैका ख्रिस्तानिया विल्यम्स, एलिन थॉम्पसन, वेरोनिका कॅम्पबेल-ब्राऊन, शेली-ॲन फ्राजर-प्रेस ४१.३६ SB
3 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम आशा फिलिप, डेजिरे हेन्री, दिना ॲशर-स्मिथ, डॅरिल नैता ४१.७७ NR
जर्मनी जर्मनी तात्जिना पिंटो, लिजा मेयर, गिना ल्युकेनकेम्पर, रेबेक्का हासे ४२.१०
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो सेमॉय हॅकेट, मिशेल-ली अह्ये, केली-ॲन बाप्टिस्ट, खलिफा सेंट फोर्ट ४२.१२ SB
युक्रेन युक्रेन ओलेस्या पोव्हख, नतालिया पोह्रेब्नियाक, मारिया र्येम्येन, येल्येझाव्हेटा ब्रिझ्गिना ४२.३६ SB
कॅनडा कॅनडा फराह जॅक्स, क्रिस्टल एमॅन्युएल, फेलिशिया जॉर्ज, खामिका बिंगहॅम ४३.१५
नायजेरिया नायजेरिया ग्लोरिया असुम्नू, ब्लेसिंग ओकाग्बरे, जेनिफर मदु, ॲग्नेस ओसाझुवा ४३.२१

नोंदी[संपादन]

  1. ^ अमेरिकेला सुरवातीला अपात्र घोषित करण्यात आले होते. परंतू ब्राझिल संघाने त्यांना अडथळा केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना पुन्हा धावण्यास परवानगी देण्यात आली.


संदर्भ[संपादन]

  1. ^ "खेळानूसार वेळापत्रक, XXXI ऑलिंपिक खेळ ब्राझील". १२ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "महिला ४x१०० मीटर रिले XXXI ऑलिंपिक खेळ वेळापत्रक". ९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.