हावियेर हर्नांदेझ बाल्काझार
Appearance
(जेविर हर्नंडेझ बाल्कझर या पानावरून पुनर्निर्देशित)
हावियेर हर्नांदेझ बाल्काझार (स्पॅनिश: Javier Hernández Balcázar; १ जून १९८८, ग्वादालाहारा) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या प्रीमियर लीगमधील मँचेस्टर युनायटेड तसेच मेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.