Jump to content

२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी – युएफा गट ५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी – युएफा गट ५ ही २०१० फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची एक पात्रता फेरी होती. यात स्पेनचा ध्वज स्पेन, तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान, बेल्जियमचा ध्वज बेल्जियम, बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, आर्मेनियाचा ध्वज आर्मेनिया, एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया या देशांनी भाग घेतला होता.

स्पेनचा संघ ही स्पर्धा जिंकून विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र झाला तर दुसऱ्या क्रमांकावरील बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बाद फेरीत पोचला.

गुण तक्ता

[संपादन]
संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
स्पेनचा ध्वज स्पेन १० १० २८ +२३ ३०
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना १० २५ १३ +१२ १९
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान १० १३ १० +३ १५
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम १० १३ २० −७ १०
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया १० २४ −१५
आर्मेनियाचा ध्वज आर्मेनिया १० २२ −१६
  आर्मेनिया बेल्जियम बॉस्निया आणि हर्झगोव्हिना एस्टोनिया स्पेन तुर्कस्तान
आर्मेनिया Flag of आर्मेनिया २ – १ ० – २ २ – २ १ – २ ० – २
बेल्जियम Flag of बेल्जियम २ – ० २ – ४ ३ – २ १ – २ २ – ०
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना Flag of बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ४ – १ २ – १ ७ – ० २ – ५ १ – १
एस्टोनिया Flag of एस्टोनिया १ – ० २ – ० ० – २ ० – ३ ० – ०
स्पेन Flag of स्पेन ४ – ० ५ – ० १ – ० ३ – ० १ – ०
तुर्कस्तान Flag of तुर्कस्तान २ – ० १ – १ २ – १ ४ – २ १ – २