स्टीवन अप्पिया
Appearance
स्टीवन लिरॉय अप्पिया (२४ डिसेंबर, इ.स. १९८०:आक्रा, घाना - ) हा घानाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा २००६ आणि २०१० च्या फुटबॉल विश्वचषकात घानाच्या संघात होता. २००६मध्ये याने आपल्या संघाचे नेतृत्व केले होते.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |