Jump to content

क्रिस्चियन रिव्हेरॉस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिस्चियन रिव्हेरॉस

क्रिस्चियन रिव्हेरॉस (स्पॅनिश: Cristian Riveros; १६ ऑक्टोबर १९८२, हुआन ऑगुस्तो साल्दिव्हार) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या ब्राझीलमधील ग्रेमियो तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]