लँडन डोनोव्हान
Appearance
(लंडन डोनोवॅन या पानावरून पुनर्निर्देशित)
वैयक्तिक माहिती | |||
---|---|---|---|
पूर्ण नाव | लँडन टिमोथी डोनोव्हान | ||
जन्मदिनांक | ४ मार्च, १९८२ | ||
जन्मस्थळ | ऑन्टारियो, कॅलिफोर्निया, अमेरिका | ||
उंची | १.८० मी (५ फु ११ इं) | ||
मैदानातील स्थान | फॉरवर्ड | ||
राष्ट्रीय संघ‡ | |||
वर्षे | संघ | सा (गो)† | |
२०००- | अमेरिका | १५४ (५७) | |
† खेळलेले सामने (गोल). ‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जाने २०१३ |
लँडन टिमोथी डोनोव्हान (इंग्लिश: Landon Timothy Donovan, ४ मार्च १९८२) हा एक अमेरिकन फुटबॉलपटू आहे. २००० सालापासून अमेरिका फुटबॉल संघामध्ये खेळत असलेल्या डोनोव्हानने आजवर १५४ सामन्यांत सर्वाधिक.५७ गोल केले आहेत. तो आजवरचा सर्वोत्तम अमेरिकन फुटबॉल खेळाडू समजला जातो.
अमेरिकेच्या लॉस एंजेल्स गॅलेक्झी ह्या संघाव्यतिरिक्त डोनोव्हान बायर लेफेरकुसन, एव्हर्टन एफ.सी., बायर्न म्युनिक ह्या युरोपियन क्लबांकडून खेळला आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत