प्रिटोरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रिटोरिया
Pretoria
दक्षिण आफ्रिकामधील शहर


ध्वज
चिन्ह
प्रिटोरिया is located in दक्षिण आफ्रिका
प्रिटोरिया
प्रिटोरिया
प्रिटोरियाचे दक्षिण आफ्रिकामधील स्थान

गुणक: 25°45′12″S 28°11′13″E / 25.75333°S 28.18694°E / -25.75333; 28.18694

देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
राज्य ग्वाटेंग
स्थापना वर्ष इ.स. १८५५
क्षेत्रफळ १,६४४ चौ. किमी (६३५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,१७० फूट (१,२७० मी)
लोकसंख्या  
  - शहर २३,४५,९०८
  - घनता ८५६ /चौ. किमी (२,२२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + २:००


प्रिटोरिया हे दक्षिण आफ्रिका देशाच्या तीन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे.