Jump to content

केप टाउन स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केप टाउन मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१० फिफा विश्वचषकामधील एक सामना

केप टाउन स्टेडियम (आफ्रिकान्स: Kaapstad-stadion; कौसा: Inkundla yezemidlalo yaseKapa) हे दक्षिण आफ्रिका देशाच्या केप टाउन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. डिसेंबर २००९ मध्ये खुले करण्यात आलेले व ६४,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २०१० फिफा विश्वचषकासाठी वापरले गेले.

२०१० फिफा विश्वचषक

[संपादन]
तारीख वेळ (यूटीसी+०२:००) संघ १ निकाल. संघ २ फेरी प्रेक्षक
11 जून 2010 20.30 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 0–0 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स गट A 64,100
14 जून 2010 20.30 इटलीचा ध्वज इटली 1–1 पेराग्वेचा ध्वज पेराग्वे गट F 62,869
18 जून 2010 20.30 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 0–0 अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया गट C 64,100
21 जून 2010 13.30 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 7–0 उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया गट G 63,644
24 जून 2010 20.30 कामेरूनचा ध्वज कामेरून 1–2 Flag of the Netherlands नेदरलँड्स गट E 63,093
29 जून 2010 20.30 स्पेनचा ध्वज स्पेन 1–0 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल १६ संघांची फेरी 62,955
3 जुलै 2010 16.00 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 0–4 जर्मनीचा ध्वज जर्मनी उपांत्यपूर्व फेरी 64,100
6 जुलै 2010 20.30 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 2–3 Flag of the Netherlands नेदरलँड्स उपांत्य फेरी 62,479

बाह्य दुवे

[संपादन]