गोन्झालो इग्वायिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोंझालो हिगुएन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
गोन्झालो इग्वायिन
Gonzalo Higuaín 8609.jpg
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक १० डिसेंबर, १९८७ (1987-12-10) (वय: ३०)
जन्मस्थळ ब्रेस्त, फ्रान्स
उंची १.८५ मी (६)
मैदानातील स्थान स्ट्रायकर / दुसरा स्ट्रायकर
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षे क्लब सा (गो)
२००४–२००७ क्लब ऍथलेटीको रिव्हर प्लेट ३२ (१५)
२००७–२०१३ रेआल माद्रिद १९० (१०७)
२०१३- एस.एस.सी. नापोली ३१ (१७)
राष्ट्रीय संघ
२००८ Flag of आर्जेन्टिना आर्जेन्टिना (२३) (२)
२००९– आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना ३२ (२०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जुलै २०१४.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जुलै २०१४

गोन्झालो जेरार्दो इग्वायिन (स्पॅनिश: Gonzalo Gerardo Higuaín; जन्म: १० डिसेंबर १९८७) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००९ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला इग्वायिन २०१०२०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर इग्वायिन सध्या सेरी आ मधील एस.एस.सी. नापोली ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]