हेलसिंकी ऑलिंपिक स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हेलसिंकी ऑलिंपिक मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
हेलसिंकी ऑलिंपिक स्टेडियम
Suomi-Portugali lämmittely.jpg
स्थान हेलसिंकी, फिनलंड
उद्घाटन इ.स. १९३८
पुनर्बांधणी इ.स. २००५
आसन क्षमता ४०,६००
संकेतस्थळ संकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
फिनलंड फुटबॉल संघ
१९५२ उन्हाळी ऑलिंपिक

हेलसिंकी ऑलिंपिक स्टेडियम ((फिनिश: Helsingin olympiastadion; स्वीडिश: Helsingfors Olympiastadion)) हे फिनलंड देशाच्या हेलसिंकी शहरामधील एक स्टेडियम आहे. फिनलंडमधील सर्वात मोठे असलेले हे स्टेडियम १९५२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वापरले गेले. सध्या फिनलंडचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आपले सामने येथून खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]