कर्जत (अहमदनगर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कर्जत(अहमदनगर) या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख कर्जत(अहमदनगर) शहराविषयी आहे. कर्जत(अहमदनगर) तालुक्याच्या माहितीसाठी पहा, कर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा
कर्जत
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक ०२४८९
टपाल संकेतांक ४१४४०२

कर्जत (अहमदनगर) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील एक शहर आलिकडील काळामध्ये कर्जत ऐका वेगळ्या कारणाने जगाच्या पटलावर येऊ पाहत आहे. आणि ते म्हणजे सर्व सामाजिक संघटना कर्जत हे गेली १००० दिवस श्रमदान करत आहेत. संघटनेने ८००००+ वृक्ष लागवड केली आहे त्याचबरोबर संवर्धन पण करत आहेत. त्यामधे चार मियावाकीचा पण सामावेश आहे. महाराष्ट्र शासनाकडून स्वच्छ्ता बद्दल २०२१ मध्ये दुसरा तसेच २०२२ मधे पहिला क्रमांक नगरपंचायतला मिळाला आहे. यात सर्व सामाजिक संघटनेचा सिंहाचा वाटा आहे.

संदर्भ[संपादन]