लागोस विद्यापीठ क्रिकेट ओव्हल
Appearance
| मैदान माहिती | |
|---|---|
| स्थान | लागोस, नायजेरिया |
|
| |
| प्रथम २०-२० |
१९ ऑक्टोबर २०२१: नायजेरिया |
| अंतिम २०-२० |
२६ ऑक्टोबर २०२१: नायजेरिया |
|
शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) | |
लागोस विद्यापीठ क्रिकेट ओव्हल हे नायजेरियाच्या लागोस शहरातील एक मैदान आहे.
१९ ऑक्टोबर २०२१ रोजी नायजेरिया आणि सियेरा लिओन या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.