"ॲम्स्टरडॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१२ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
{{माहितीचौकट शहर
| नाव = अ‍ॅम्स्टरडॅमअ‍ॅमस्टॅरडॅम
| स्थानिक = Amsterdam
| प्रकार = राजधानी
| वेब = [http://www.amsterdam.nl/ amsterdam.nl]
}}
'''अ‍ॅम्स्टरडॅमअ‍ॅमस्टॅरडॅम''' ({{lang-nl|Amsterdam}}; {{ध्वनी-मदतीविना|Nl-Amsterdam.ogg|उच्चार}}) ही [[नेदरलँड्स]] देशाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात [[नूर्द-हॉलंड]] ह्या प्रांतात वसलेले अ‍ॅम्स्टरडॅम शहर [[उत्तर समुद्र]]ासोबताशी एका २५ किमी लांबलांबीच्या कृत्रिम [[कालवा|कालव्याद्वारे]] जोडले गेले आहे. २०१० सालच्यासाल अखेरीस अ‍ॅमस्टरडॅम शहराची लोकसंख्या ७.८० लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २१.५८ लाख इतकी होती.<ref>{{cite websantosh |दुवा=http://www.iamsterdam.com/en/visiting/touristinformation/aboutamsterdam/factsandfigures |शीर्षक=Facts and Figures | विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20090315081647/http://iamsterdam.com/en/visiting/touristinformation/aboutamsterdam/factsandfigures | विदा दिनांक=२४ ऑगस्ट २०१४ |publisher=I amsterdam |accessdate=1 June 2011}}</ref>
 
१२व्या शतकात मासेमारीसाठी वसवलेले अ‍ॅमस्टरडॅम गाव १७व्या शतकादरम्यान नेदरलँड्सचे सर्वात महत्वाचेमहत्त्वाचे बंदर बनले. १९व्या व विसाव्या शतकांत अ‍ॅमस्टरडॅमची झपाट्याने वाढ झाली व अनेक नवी उपनगरे बांधली गेली. आजच्या घडीला नेदरलँड्सचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असलेल्या अ‍ॅमस्टरडॅममध्ये अनेक मोठ्या जागतिक कंपन्यांची मुख्यालये आहेत. २०१० साली राहणीमानाच्या दर्जासाठी अ‍ॅम्स्टरडॅमचाअ‍ॅमस्टरडॅमचा जगात तेरावा क्रमांक होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.citymayors.com/features/quality_survey.html |शीर्षक=Best cities in the world (Mercer) |publisher=City Mayors |date=26 May 2010 |accessdate=10 October 2010}}</ref> येथील १७व्या शतकात बांधलेल्या ऐतिहासिक कालव्यांसाठी अ‍ॅम्स्टरडॅमचेअ‍ॅमस्टरडॅमचे नाव [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
 
== इतिहास ==
बाराव्या शतकात अ‍ॅमस्टरडॅमची स्थापना एक मासेमारीचे गाव म्हणून करण्यात आली.
 
== भूगोल ==
अ‍ॅम्स्टरडॅमअ‍ॅमस्टरडॅम शहर नेदरलँड्सच्या पश्चिम भागात [[नूर्द-हॉलंड]] ह्या प्रांतात अत्यंत सपाट भागात वसले आहे. येथे अनेक नैसर्गिक व कृत्रिम कालवे आहेत. तसेच अ‍ॅम्स्टरडॅमचीअ‍ॅमस्टरडॅमची अनेक उपनगरे पाण्यात भराव घालून तयार केलेल्या कृत्रिम जमिनीवर वसवली आहेत.
 
=== हवामान ===
अ‍ॅम्स्टरडॅमचेअ‍ॅमस्टरडॅमचे [[हवामान]] सागरी स्वरूपाचे असून येथील हिवाळे सौम्य असतात.
{{Weather box
|location = अ‍ॅमस्टरडॅम
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी