सायकल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिवा असलेली सायकल - जुनी रचना

सायकल

शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल.अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असु शकते.  सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते. यात दोन प्रकार मोडतात.सायकल चालवल्याने होणारे प्रदूषण कमी प्रमाणात होईल.जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवणे पर्यावरणासाठी व वैयक्तिक आरोग्यासाठीसुद्धा उत्तम आहे.सध्या या धावपळीच्या जीवनात सायकलला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलिंग चे महत्व वाढलेले आहे.सायकल लहानांपासून ते वृद्ध व्यक्ती चालऊ शकतात.सायकल उत्पादनासाठी पंजाब,हरियाना ही राज्ये अग्रेसर आहेत. 
सायकल - नवी वेगवान रचना - हँडलबार बदलला आहे तसेच वजन अतिशय कमी
जुन्या प्रकारची सायकल एकच चाक छोटे एक मोठे आहे

पहिली सायकल १८१६ मध्ये पेरीस मधील एका कारागीरणे केला .मोटारसायकल चालवणया पेक्षा आपण सायकल चालवायला पाहिजे जेनेकरुण प्रदुषण होणार नाही