निकोसिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निकोसिया
Λευκωσία (ग्रीक)
Lefkoşa (तुर्की)
सायप्रस देशाची राजधानी
Coat of Arms Belgrade.png
चिन्ह
निकोसिया is located in सायप्रस
निकोसिया
निकोसिया
निकोसियाचे सायप्रसमधील स्थान

गुणक: 35°10′N 33°22′E / 35.167°N 33.367°E / 35.167; 33.367

देश सायप्रस ध्वज सायप्रस
लोकसंख्या  
  - शहर ३,०९,५००
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
[१][२]


निकोसिया ही सायप्रस ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. Flag of the Turkish Republic of Northern Cyprus उत्तर सायप्रस ह्या अमान्य देशाची राजधानी देखील निकोसिया येथेच आहे. ह्या कारणास्तव निकोसिया शहर दोन भागांमध्ये विभागण्यात आले आहे.