चर्चा:ॲम्स्टरडॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमस्कार, लेखाचे शिर्षक कसे बदलावे?

स्थानांतरण करून. वर 'संपादन', 'चर्चा', 'इतिहास' पानांनंतर 'स्थानांतरण' टॅब दिसेल.. तो वापरून नाव बदलता येते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३९, २३ फेब्रुवारी २०११ (UTC)