उत्तर समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उत्तर समुद्राचे नासाच्या उपग्रहाने घेतलेले चित्र

उत्तर समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग आहे. हा समुद्र उत्तर युरोपात ग्रेट ब्रिटन, स्कॅंडिनेव्हिया, बेल्जियमनेदरलँड्स देशांच्या मधे स्थित आहे. उत्तर समुद्र अटलांटिक महासागरासोबत दक्षिणेला इंग्लिश खाडी तर उत्तरेला नॉर्वेजियन समुद्राद्वारे जोडला गेला आहे. उत्तर समुद्र ९७० किलोमीटर (६०० मैल) लांब व ५८० किलोमीटर (३६० मैल) रूंद असून त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ७,५०,००० चौरस किमी (२,९०,००० चौ. मैल) इतके आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: