फ्लांडर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्लांडर्स प्रदेश
Vlaams Gewest (डच)
बेल्जियमचा प्रदेश
ध्वज

फ्लांडर्स प्रदेशचे बेल्जियम देशाच्या नकाशातील स्थान
फ्लांडर्स प्रदेशचे बेल्जियम देशामधील स्थान
देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
राजधानी ब्रसेल्स
क्षेत्रफळ १३,५२२ चौ. किमी (५,२२१ चौ. मैल)
लोकसंख्या ६२,५१,९८३
घनता ४६२.४ /चौ. किमी (१,१९८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ BE-VLG
संकेतस्थळ www.vlaanderen.be

फ्लांडर्स (डच: Nl-Vlaams_Gewest.ogg Vlaams Gewest ) हा बेल्जियम देशाचा एक प्रशासकीय प्रदेश आहे. देशाच्या उत्तर भागातील हा प्रदेश मुख्यतः डच भाषिक आहे. फ्लांडर्स प्रदेशा युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेच्या भागांपैकी एक आहे व आर्थिक दृष्ट्या सुबत्त व समुद्ध आहे.

फ्लांडर्सचे प्रशासकीय मुख्यालय ब्रसेल्स येथे असून ॲंटवर्प, गेंट, ब्रूज ही येथील मोठी शहरे आहेत.


बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 51°00′N 4°30′E / 51.000°N 4.500°E / 51.000; 4.500