आइस हॉकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आइस हॉकी
आइस हाॅकी खेळाचे मैदान

आइस हॉकी हा युरोपउत्तर अमेरिकेतील एक लोकप्रिय खेळ आहे. आइस हॉकीमैदानी हॉकी सारखेच पण बर्फावर खेळले जाते. हिवाळी ऑलिम्पिक खेळांत आइस हॉकीचा समावेश असतो.

हे सुद्धा पहा[संपादन]