६३,६६५
संपादने
छो (Wikipedia python library v.2) |
छो (Wikipedia python library v.2) |
||
अॅम्स्टील टायगर्स हा [[आइस हॉकी]] संघ, अॅम्स्टडॅम पायरेट्स हा [[बेसबॉल]] संघ, एबीसी अॅम्स्टरडॅम हा [[बास्केटबॉल]] संघ तसेच अॅम्स्टरडॅम पँथर्स व अॅम्स्टरडॅम क्रुसेडर्स हे दोन [[अमेरिकन फुटबॉल]] संघ अॅम्स्टरडॅम शहरात स्थित आहेत.
[[१९२८ उन्हाळी ऑलिंपिक|१९२८]] साली अॅम्स्टरडॅमने उन्हाळी [[ऑलिंपिक]] स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्यासाठी बांधलेले [[ऑलिंपिक मैदान (
== शिक्षण ==
[[अॅम्स्टरडॅम विद्यापीठ]] व [[फ्रिये युनिव्हर्सिटेट]] ही अॅम्स्टरडॅममधील दोन प्रमुख विद्यापीठे आहेत. ह्या व्यतिरिक्त कला, संगीत, भाषा इत्यादींसाठी अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्था अॅम्स्टरडॅममध्ये कार्यरत आहेत.
|