"धुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
}} |
}} |
||
'''धुळे ''' हे [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्वाचे शहर आहे. धुळे शहराची लोकसंख्या ३,३३,९८० (२००१ जनगणना) आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात होता परंतु आता केवळ त्याचे छोटे उद्योगच अस्तित्वात आहेत. या शहरातून महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यात गोंदूर येथे विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासतज्ज्ञ राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू/कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ जातो. |
'''धुळे ''' हे [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्वाचे शहर आहे. धुळे शहराची लोकसंख्या ३,३३,९८० (२००१ जनगणना) आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात होता परंतु आता केवळ त्याचे छोटे उद्योगच अस्तित्वात आहेत. या शहरातून महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यात गोंदूर येथे विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासतज्ज्ञ राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू/कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ जातो. मध्य रेल्वेच्या भुसावळ स्टेशनाजवळ चाळीसगांव नावाचे जंक्शन आहे, तेथून धुळ्यासाठी लोहमार्गाचा फाटा फुटतो. |
||
जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे व सुभाष नगर व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन-ठिकाणे- टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार. |
जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे व सुभाष नगर व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन-ठिकाणे- टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार. |
||
१२:३०, १३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
धुळे | |
जिल्हा | धुळे जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ३,४१,४७३ २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२५६२ |
टपाल संकेतांक | ४२४*** |
वाहन संकेतांक | MH-१८ |
धुळे हे धुळे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्वाचे शहर आहे. धुळे शहराची लोकसंख्या ३,३३,९८० (२००१ जनगणना) आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात होता परंतु आता केवळ त्याचे छोटे उद्योगच अस्तित्वात आहेत. या शहरातून महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यात गोंदूर येथे विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासतज्ज्ञ राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू/कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ जातो. मध्य रेल्वेच्या भुसावळ स्टेशनाजवळ चाळीसगांव नावाचे जंक्शन आहे, तेथून धुळ्यासाठी लोहमार्गाचा फाटा फुटतो.
जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे व सुभाष नगर व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन-ठिकाणे- टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार.
भौगोलिक माहिती
धुळे शहर २०.९°उ. ७४.७८°पू. वर वसलेले आहे. शहराची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची २४० मीटर (७८७ फूट) आहे. धुळे शहर पांझरा नदीच्या तीरावर वसले आहे.
हेसुद्धा पहा