"कर्नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११५: ओळ ११५:
[[Image:GSDPY.JPG|right|thumb|GSDP Growth of the Karnatakan Economy over the previous years.]]
[[Image:GSDPY.JPG|right|thumb|GSDP Growth of the Karnatakan Economy over the previous years.]]


कर्नाटक हे भारतातील एक आर्थिक दृष्ट्या विकसित राज्य आहे. कर्नाटकची जी.डीपी जवळपास २.१५२ लाख कोटी इतकी आहे.<ref name="contrib">{{cite web|url=http://www.kar.nic.in/finance/bud2008/budhig08.pdf|title=Highlight's of Karnataka Budget 2008-09|work=The Finance Department|publisher=Government of Karnataka|accessdate=2008-08-19|format=PDF}}</ref> वर्ष २००७ मध्ये कर्नाटकचा अर्थवाढीचा वेग% होता. <ref name="gsdp">{{cite web|url=http://www.thehindubusinessline.com/2008/07/21/stories/2008072151311500.htm|title= Karnataka budget based on 5% inflation rate|author=A. Srinivas|work=The Hindu, dated 2008-07-21|publisher= 2008, The Hindu Business Line|accessdate=2008-08-19}}</ref>
कर्नाटक हे भारतातील एक आर्थिक दृष्ट्या विकसित राज्य आहे. कर्नाटक राज्याचे एकूण वार्षिक उत्पन्न (Gross Domestic Product) जवळपास २.१५२ लाख कोटी रुपये इतके आहे.<ref name="contrib">{{cite web|url=http://www.kar.nic.in/finance/bud2008/budhig08.pdf|title=Highlight's of Karnataka Budget 2008-09|work=The Finance Department|publisher=Government of Karnataka|accessdate=2008-08-19|format=PDF}}</ref> कर्नाटकाच्या अर्थवाढीचा वेग २००७ सालीटक्के होता. <ref name="gsdp">{{cite web|url=http://www.thehindubusinessline.com/2008/07/21/stories/2008072151311500.htm|title= Karnataka budget based on 5% inflation rate|author=A. Srinivas|work=The Hindu, dated 2008-07-21|publisher= 2008, The Hindu Business Line|accessdate=2008-08-19}}</ref>


जी.डीपी नुसार हे २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकातील सर्वाधिक वेगाने आर्थिक सक्षम होत आहे सद्यस्थितीत कर्नाटकची आर्थिक क्रमवारी भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन क्रमांकात महाराष्ट्र व गुजराथचा क्रमांक लागतो..<ref name="percapita">{{cite web|url=http://www.thehindubusinessline.com/2005/06/09/stories/2005060900951700.htm|title= In terms of per capita GDP — Karnataka, Bengal fastest growing States|work=The Hindu, dated 2005-06-09|publisher=2005, The Hindu|accessdate=2007-06-11}}</ref> सन २००० पासून कर्नाटकात जवळपास ८ लाख कोटींची परकीय गुंतवणुक झाली आहे जे क्रमावारीत भारतातील एकूण तिसर्‍या क्रमांकावर आहे. <ref name="fdi">{{cite web|url=http://indiabudget.nic.in/es2006-07/chapt2007/chap78.pdf|title=Foreign Direct Investment|author=Government of India|work=Indian budget - 2007|accessdate=2007-06-11|format=PDF}}</ref> कर्नाटकातील बेरोजगारीचे प्रमाण ४.९४ टक्के इतके असून राष्ट्रीय प्रमाणानुसार (५.९९ टक्के) कमी <ref name="unemployment">{{cite web|url=http://indiabudget.nic.in/es2003-04/chapt2004/chap104.pdf|title=Employment and Unemployment|author=Government of India|work=Indian budget - 2007|accessdate=2007-06-19|format=PDF}}</ref> वर्ष २००६-०७ मध्ये राज्यातील चलनवाढीचा दर ४.४ टक्के होता.<ref name="inflation">{{cite web|url=http://www.kar.nic.in/finance/bud2006/budhig06.htm|title=Budget 2006-2007|work=The Finance Department|publisher=Government of Karnataka|accessdate=2007-06-19}}</ref> कर्नाटकातील १७ टक्के जनता द्रारिद्र्यरेषेखाली असून हे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणाशी (२७.५%) तुलना करता बरेच कमी आहे.<ref name="poor">{{cite web|url=http://planningcommission.nic.in/news/prmar07.pdf|title=Poverty estimates for 2004-2005|work=The Planning Commission|publisher=Government of India|accessdate=2007-07-18|format=PDF}}</ref>
वार्षिक उत्पन्न विचारात घेतले तर कर्नाटक राज्य हे २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकातील सर्वाधिक वेगाने आर्थिक सक्षम होत आहे असे दिसते आहे. सद्यस्थितीत कर्नाटक आर्थिक बाबतीत भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन क्रमांकांवर महाराष्ट्र व गुजराथचा आहेत..<ref name="percapita">{{cite web|url=http://www.thehindubusinessline.com/2005/06/09/stories/2005060900951700.htm|title= In terms of per capita GDP — Karnataka, Bengal fastest growing States|work=The Hindu, dated 2005-06-09|publisher=2005, The Hindu|accessdate=2007-06-11}}</ref> सन २००० पासून कर्नाटकात जवळपास ८ लाख कोटींची परकीय गुंतवणूक झाली आहे अशी गुंतवणूक मिळवण्यार्‍या भारतातील राज्यांत कर्नाटक तिसर्‍या क्रमांकावर आहे. <ref name="fdi">{{cite web|url=http://indiabudget.nic.in/es2006-07/chapt2007/chap78.pdf|title=Foreign Direct Investment|author=Government of India|work=Indian budget - 2007|accessdate=2007-06-11|format=PDF}}</ref> कर्नाटकातील बेरोजगारीचे प्रमाण ४.९४ टक्के इतके असून ते राष्ट्रीय प्रमाणापेक्षा(५.९९ टक्के) थोडेसे कमी आहे. <ref name="unemployment">{{cite web|url=http://indiabudget.nic.in/es2003-04/chapt2004/chap104.pdf|title=Employment and Unemployment|author=Government of India|work=Indian budget - 2007|accessdate=2007-06-19|format=PDF}}</ref> २००६-०७ या आर्थिक वर्षात राज्यातील चलनवाढीचा दर ४.४ टक्के होता.<ref name="inflation">{{cite web|url=http://www.kar.nic.in/finance/bud2006/budhig06.htm|title=Budget 2006-2007|work=The Finance Department|publisher=Government of Karnataka|accessdate=2007-06-19}}</ref> कर्नाटकातील १७ टक्के जनता द्रारिद्र्यरेषेखाली असून हे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणाशी (२७.५%) तुलना करता बरेच कमी आहे.<ref name="poor">{{cite web|url=http://planningcommission.nic.in/news/prmar07.pdf|title=Poverty estimates for 2004-2005|work=The Planning Commission|publisher=Government of India|accessdate=2007-07-18|format=PDF}}</ref>


राज्यातील ५६ % जनता ही शेती व तत्सम उद्योगाशी निगडीत आहे.<ref name="excel">{{cite web|url=http://planningcommission.nic.in/plans/stateplan/sdr_pdf/shdr_kar05.pdf|title=Karnataka Human Development Report 2005|work=The Planning Commission|publisher=Government of India|accessdate=2007-06-04|format=PDF}}</ref> राज्याचे एकूण क्षेत्रफळाच्या १२.३१ दक्षलक्ष हेक्टर क्षेत्रफळ शेती-वापरासाठी आहे.<ref name="stats">{{cite web|url=http://raitamitra.kar.nic.in/Agri%20Policy%20Eng.pdf|title=Karnataka Agricultural Policy 2006|work=Department of Agriculture|publisher=Government of Karnataka|accessdate=2007-06-04|format=PDF}}</ref>राज्यात सिंचन प्रकल्पांच्या अभावी बहुतांशी शेती ही मान्सूच्या पावसावर अवलंबून आहे. एकूण शेतीच्या फक्त २६.५ टक्के शेती ही सिंचित् आहे.<ref name="stats"/>
राज्यातील ५६% जनता ही शेती व तत्सम उद्योगाशी निगडित आहे.<ref name="excel">{{cite web|url=http://planningcommission.nic.in/plans/stateplan/sdr_pdf/shdr_kar05.pdf|title=Karnataka Human Development Report 2005|work=The Planning Commission|publisher=Government of India|accessdate=2007-06-04|format=PDF}}</ref> राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी .२३१ कोटी हेक्टर शेती-वापरासाठी आहे.<ref name="stats">{{cite web|url=http://raitamitra.kar.nic.in/Agri%20Policy%20Eng.pdf|title=Karnataka Agricultural Policy 2006|work=Department of Agriculture|publisher=Government of Karnataka|accessdate=2007-06-04|format=PDF}}</ref>राज्यात सिंचन प्रकल्पांच्या अभावी बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. एकूण शेतीच्या फक्त २६.५ टक्के शेती ही ओलिताखाली आहे.<ref name="stats"/>


कर्नाटकात भारत सरकारद्वारा संचालित महत्वाचे राष्ट्रीय उद्योग आहेत. हिन्दुस्तार ऍरोनॉटिक्स लिमिटेड. नॅशनल ऍरोस्पेस लॅबोरेटरी, भारत हेव्ही इलेक्ट्रीकल्स लिमिटेड. भारत अर्थ मूव्हर्स, हिंन्दुस्तान मशीन टुल्स ह्या कंपन्याची महत्वाचे कारखाने अथवा मुख्यालये कर्नाटकात आहेत. भारतातील सर्वात नावाजलेल्या संशोधन संस्था उदा. [[इस्त्रो]], राष्ट्रीय उर्जा संशोधन् संस्था, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था इत्यादी महत्वाच्या संशोधन संस्था आहेत.
कर्नाटकात भारत सरकाचे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्योग आहेत. हिन्दुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेड. नॅशनल ऍरोस्पेस लॅबोरेटरी, भारत हेवी इलेट्रिकल्स लिमिटेड. भारत अर्थ मूव्हर्स, हिंन्दुस्तान मशीन टूल्स ह्या कंपन्यांचे महत्त्वाचे कारखाने अथवा मुख्यालये कर्नाटकात आहेत. [[इस्त्रो]], राष्ट्रीय ऊर्जा संशोधन संस्था, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था इत्यादी भारतातील सर्वात नावाजलेल्या महत्त्वाच्या संशोधन संस्था कर्नाटकात आहेत.


कर्नाटकने १९८० च्या द्शकात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात महत्वाची झेप घेतली, त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा कर्नाटकात झपाट्याने विकास झाला. आजच्या घडीला कर्नाटक मध्ये २००० पेक्षाही जास्त प्रमुख माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कार्यरत आहेत अथवा त्यांची कार्यालये आहे. इन्फोसिस, विप्रो या जागतिक दर्जाच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये बंगळूर मध्ये आहेत. तसेच अनेक सॅप सारख्या अनेक परदेशी कंपन्याची मुख्य कार्यलये आहेत. <ref name="it" /> या कंपन्यांकडून होणारा संगणक प्रणालींची निर्यात ५०,००० कोटींपेक्षाही जास्त असून भारताच्या माहिती तंत्रक्षेत्रातील साधारणपणे ३८ टक्के निर्याती एवढी आहे. <ref name="it">{{cite web|url=http://www.financialexpress.com/old/fe_full_story.php?content_id=164868|work=The Financial Express, dated 2007-05-22|title=IT exports from Karnataka cross Rs 50k cr|publisher=2007: Indian Express Newspapers (Mumbai) Ltd.|accessdate=2007-06-05}}</ref>. सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रगतीमुळे बंगळूरला भारताची सिलीकॉन व्हॅली संबोधले जाते.
कर्नाटकने १९८० च्या दशकात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात महत्त्वाची झेप घेतली, त्यामुळे कर्नाटकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. आजच्या घडीला कर्नाटकात २००० पेक्षाही जास्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्या कार्यरत आहेत, अथवा त्यांची कार्यालये आहेत. इन्फॉसिस, विप्रो या जागतिक दर्जाच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये बंगळूरमध्ये आहेत. तसेच सॅप सारख्या अनेक परदेशी कंपन्याची मुख्य कार्यालये आहेत. <ref name="it" /> या कंपन्यांकडून होणार्‍या संगणक प्रणालींची निर्यात ५०,००० कोटींपेक्षाही जास्त रुपये असून भारताच्या माहिती तंत्रक्षेत्रातील एकूण निर्यातीच्या साधारणपणे ३८ टक्के एवढी आहे. <ref name="it">{{cite web|url=http://www.financialexpress.com/old/fe_full_story.php?content_id=164868|work=The Financial Express, dated 2007-05-22|title=IT exports from Karnataka cross Rs 50k cr|publisher=2007: Indian Express Newspapers (Mumbai) Ltd.|accessdate=2007-06-05}}</ref>. सॉफ्टवेअर क्षेत्रातील या प्रगतीमुळे बंगळूरला भारताची सिलिकॉन व्हॅली संबोधले जाते.


[[Image:GSDP.JPG|right|thumb|Contribution to economy by sector]]
[[Image:GSDP.JPG|right|thumb|Contribution to economy by sector]]


कर्नाटक जैव तंत्रज्ञानात आघाडीचे राज्य असून देशातील ३२० पैकी १५८ प्रमुख कंपन्या, प्रयोगशाळा एकट्या कर्नाटकातच आहे. <ref name="biotech">{{cite web|url=http://www.blonnet.com/2006/06/08/stories/2006060804710300.htm|work=The Hindu Business Line, dated 2006-06-08|title=Bangalore tops biocluster list with Rs 1,400-cr revenue|publisher=© 2006, The Hindu Business Line|accessdate=2007-06-05}}</ref> तसेच भारतातून होणारी ७५ टक्के फुलांची निर्यात एकट्या कर्नाटकमधूनच होते. नर्सरी उत्पादनांमध्येही राज्य अग्रेसर आहे. <ref name="flower">{{cite web|url=http://www.karnataka.com/industry/floriculture/|work=OneIndia News, June 12, 2007|title=Floriculture|publisher=www.Karnataka.com|accessdate=2007-06-12}}</ref>
कर्नाटक हे जैव तंत्रज्ञानात आघाडीचे राज्य असून देशातील ३२० पैकी १५८ प्रमुख कंपन्या, प्रयोगशाळा एकट्या कर्नाटकातच आहेत. <ref name="biotech">{{cite web|url=http://www.blonnet.com/2006/06/08/stories/2006060804710300.htm|work=The Hindu Business Line, dated 2006-06-08|title=Bangalore tops biocluster list with Rs 1,400-cr revenue|publisher=© 2006, The Hindu Business Line|accessdate=2007-06-05}}</ref> तसेच भारतातून होणारी ७५ टक्के फुलांची निर्यात एकट्या कर्नाटकमधूनच होते. नर्सरी उत्पादनांमध्येही राज्य अग्रेसर आहे. <ref name="flower">{{cite web|url=http://www.karnataka.com/industry/floriculture/|work=OneIndia News, June 12, 2007|title=Floriculture|publisher=www.Karnataka.com|accessdate=2007-06-12}}</ref>


देशातील काही बँकाची मुख्यालये कर्नाटक मध्ये आहेत. कॅनरा बँक, सिंडिकेट बँक, वैश्य बँक, कर्नाटक बँक ह्या काही प्रसिद्ध बँका मुळच्या कर्नाटकमधील आहेत.<ref name="cradle">{{cite web|url=http://www.flonnet.com/fl2221/stories/20051021002509200.htm|work=The Frontline, Volume 22 - Issue 21, Oct. 08 - 21, 2005|title=Building on a strong base|author=Ravi Sharma|publisher=Frontline|accessdate=2007-06-21}}</ref> उडपी व दक्षिण कन्नड या किनारपट्टीच्या जिल्ह्यात भारतातील बँकाचे सर्वात मोठे जाळे आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरी ५०० जणांमागे बँकेची एक शाखा असे समीकरण आहे. <ref name="fl">{{cite web|url=http://www.hinduonnet.com/fline/fl2015/stories/20030801002810400.htm|work=The Frontline, Volume 20 - Issue 15, July 19 - August 1, 2003|title=A pioneer's progress|author=Ravi Sharma|publisher=Frontline|accessdate=2007-06-21}}</ref>
देशातील काही बँकाची मुख्यालये कर्नाटकमध्ये आहेत. कॅनरा बँक, सिंडिकेट बँक, वैश्य बँक, कर्नाटक बँक ह्या काही प्रसिद्ध बँका मूळच्या कर्नाटकमधील आहेत.<ref name="cradle">{{cite web|url=http://www.flonnet.com/fl2221/stories/20051021002509200.htm|work=The Frontline, Volume 22 - Issue 21, Oct. 08 - 21, 2005|title=Building on a strong base|author=Ravi Sharma|publisher=Frontline|accessdate=2007-06-21}}</ref> उडुपी व दक्षिण कन्नड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांत भारतातील बँकांचे सर्वात मोठे जाळे आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरी ५०० जणांमागे बँकेची एक शाखा असे समीकरण आहे. <ref name="fl">{{cite web|url=http://www.hinduonnet.com/fline/fl2015/stories/20030801002810400.htm|work=The Frontline, Volume 20 - Issue 15, July 19 - August 1, 2003|title=A pioneer's progress|author=Ravi Sharma|publisher=Frontline|accessdate=2007-06-21}}</ref>


रेशीम उद्योग हा कर्नाटकमधील प्राचीन उद्योग असून आता त्याला मोठ्या व्यावसायाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. भारतातील एकूण रेशीम उत्पादनाच्या मोठा हिस्सा बंगळूर परिसरातून येतो. .<ref>http://www.deccanherald.com/content/31009/silk-city-come-up-near.html</ref><ref>http://sify.com/news/fullstory.php?a=jg1rkmebjfi&title=Karnataka_silk_weavers_fret_over_falling_profits_due_to_globalisation&tag=Karnataka</ref>
रेशीम उद्योग हा कर्नाटकमधील प्राचीन उद्योग असून आता त्याला मोठ्या व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भारतातील एकूण रेशीम उत्पादनाचा मोठा हिस्सा बंगळूर परिसरातून येतो. .<ref>http://www.deccanherald.com/content/31009/silk-city-come-up-near.html</ref><ref>http://sify.com/news/fullstory.php?a=jg1rkmebjfi&title=Karnataka_silk_weavers_fret_over_falling_profits_due_to_globalisation&tag=Karnataka</ref>


===राजकारण===
===राजकारण===

==पर्यटन==
==पर्यटन==
{{Main|कर्नाटकातील पर्यटन}}
{{Main|कर्नाटकातील पर्यटन}}

२१:५५, २१ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती


  ?कर्नाटक

भारत
—  राज्य  —
Map

१५° ००′ ००″ N, ७६° ००′ ००″ E

गुणक: गुणक: Unknown argument format

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,९१,७९१ चौ. किमी[१]
राजधानी बंगळूर
मोठे शहर बंगळूर
जिल्हे २९
लोकसंख्या
घनता
५,२८,५०,५६२ (९ वा) (२००१)
• २७५.६/किमी
भाषा कन्नड
राज्यपाल हंस राज भारद्वाज
मुख्यमंत्री बी. एस येड्ड्युरप्पा
विधानसभा (जागा) Bicameral (२२४ + ७५)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-KA
संकेतस्थळ: कर्नाटक सरकार संकेतस्थळ
कर्नाटक चिन्ह
कर्नाटक चिन्ह

कर्नाटक (कन्नड: ಕರ್ನಾಟಕ, pronounced [kəɾˈnɑːʈəkɑː] ) हे भारताच्या दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव् कर्नाटक असे बदलण्यात आले.

कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तामिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ १,९१,९७६ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे. कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत. कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू, व तमिळ ह्याही भाषा बोलल्या जातात.

कर्नाटक या नावाचे अनेक अर्थ आहेत. करु= उच्च अथवा उत्कर्षित व नाडू = भूमी. म्हणजेच उत्कर्षित राज्य. हा त्यांपैकी एकअर्थ. तसेच दुसरा अर्थ : करु= काळा रंग + नाडू= भूमी. म्हणजे काळ्या रंगाच्या मातीचा प्रदेश. ही काळी माती महाराष्ट्र व कर्नाटकातील मोठ्या भूभागावर आढळते. श कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील भागाला ब्रिटिश कारनॅटिक असे म्हणत.[२]

कर्नाटक राज्याचा इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात अनेक शक्तिशाली साम्राज्ये होऊन गेली. कर्नाटकाकडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा भारताला मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर साहित्य क्षेत्रात दिला जाणार्‍या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. कर्नाटकाने तंत्रज्ञान क्षेत्रातही भरीव प्रगती केलेली आहे. भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे खाजगीकरण करून भारताला सर्वाधिक पदवीधरांचा देश बनवण्यात कर्नाटकाने मोठी कामगीरी बजावलेली आहे. राज्याची राजधानी बंगळूर ही असून, आज ती भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी समजली जाते.

इतिहास

Mallikarjuna temple and Kashi Vishwanatha temple at Pattadakal, North Karnataka built successively by the Chalukya Empire and Rashtrakuta Empire are UNESCO World Heritage Site.

कर्नाटकाचा इतिहास पॅलिओथिक कालखंडापर्यंत सापडतो. मेगालिथिक व निओलिथिक संस्कृतींची मुळे कर्नाटकच्या पुरातत्त्व संशोधनात आढळतात. हराप्पामध्ये मिळालेले सोने कर्नाटकातील सोन्यांच्या खाणींतून काढलेले असल्याचे जे पुरावे आहेत, ते हराप्पा संस्कृतीचा कर्नाटकाशी ५००० वर्षांपूर्वीही संपर्क होता हे दर्शवतात. [३][४] बौद्ध कालात कर्नाटक मगध साम्राज्याचा भाग होता व नंतर मौर्य साम्राज्याचा भाग बनला. अशोकाचे अनेक शिलालेख कर्नाटकात आहेत. मौर्य साम्राज्याच्या घसरणीनंतर जुन्नरच्या सातवाहनांनी कर्नाटकच्या मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांनंतर कर्नाटकच्या स्थानिक राज्य कर्त्याचा उदय झाला. कदंबपश्चिमी गंगा ही राज्ये उदयास आली. कदंब घराण्याचा मूळ पुरुष मयूरशर्मा याने बनावासी येथे आपली राजधानी स्थापन केली होती. [५][६] पश्चिमी गंगा घराण्याने तलक्कड येथे राजधानी स्थापली होती. [७][८]

बेलूरयेथील शिल्पकला
Statue of Ugranarasimha at Hampi (a World Heritage Site), located within the ruins of Vijayanagara, the former capital of the Vijayanagara Empire.

ह्या घराण्यानी कन्नड भाषेला राज्यभाषा म्हणून वापरण्यास सुरुवात केली. पाचव्या शतकातील बनावसी येथे सापडलेल्या तांब्याच्या नाण्यांवरून त्याबद्दल पुरावा मिळतो. [९][१०] ह्या राज्यानंतर कर्नाटक बदामी येथील चालुक्यांच्या राज्याचा भाग बनले. [११][१२] the Rashtrakuta Empire of Manyakheta[१३][१४] and the Western Chalukya Empire,[१५][१६] चालुक्यांनी दख्खनच्या पठारावरील मोठ्या भागावर राज्य केले. यांत महाराष्ट्रातील मोठा भागही येत होता. या राज्याची राजधानी कर्नाटकातील बदामी येथे होती. चालुक्यांची चालू केलेल्या वास्तुरचनेची परंपरा कर्नाटकातील इतर राज्यकर्त्यांनीही चालू ठेवली.[१७][१८].

दक्षिणेकडील चोल साम्राज्य ९व्या शतकात अतिशय शक्तिशाली बनले. आजचा जवळपास संपूर्ण कर्नाटक चोलांच्या अधिपत्याखाली होता. [१९] राजाराज चोलाने (इस. ९८५-१०१४)सुरु केलेला विस्तार राजेंद्र चोलाच्या (१०१४-१०४४) अधिपत्याखाली चालू राहिला. [१९] सुरुवातीस गंगापदी, नोलंबपदी ही म्हैसूरनजीकची ठिकाणे काबीज केली. राजाराजा चोलने बनावसीपर्यंत विस्तार केला. १०५३ मध्ये राजेंद्र चोल दुसरा याने चालुक्यांचा पराभव केला. त्याच्या स्मरणार्थ कोलार येथे स्तंभ उभा केला होता.[२०]

११ व्या शतकात होयसाळांचे राज्य उदयास आले, ह्या राज्यात कन्नड साहित्याने शिखर गाठले. तसेच शिल्पकलांने भरलेली अनेक मंदिरे यांच्या काळात बांधली गेली. कन्नड संगीत व नृत्यही याच काळात विकसित झाले. एकंदरीतच होयसाळांची कारकीर्द कन्नड संस्कृतीचा सुवर्णकाळ मानला जातो. [२१][२२][२३][२४] होयसाळांनी आपल्या राज्यविस्तारात आंध्र व तामिळनाडूचेही भाग काबीज केले होते. चौदाव्या शतकात हरिहर-बुक्क यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. या राज्याची राज्याची राजधानी तुंगभद्रेच्या काठी होशपट्टण येथे केली. याच गावाने नाव, नंतर विजयनगर म्हणून रूढ झाले. विजयनगरच्या साम्राज्याने उत्तरेकडून येणार्‍या इस्लामी आक्रमणांना बर्‍याच लकाळापर्यंत यशस्वीरीत्या तोंड दिले. राजा रामदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रभावी सम्राट होऊन गेला. जवळपास संपूर्ण दक्षिण भारतावर विजयनगर साम्राज्याची सत्ता होती. बेल्लारीजवळ मध्ययुगीन विजयनगर शहराचे अवशेष आहेत. [२५][२६]

सन १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याचा तालिकोटा येथील लढाईत इस्लामी सुलतानांच्या युतीविरुद्ध पराभव झाला व विजयनगर साम्राज्याचे अनेक इस्लामी शाह्यांमध्ये (निजामशाही, आदिलशाहीकुतुबशाही) विभाजन झाले. [२७] विजापूरस्थित आदिलशाही सलतनतीने जवळपास संपूर्ण दख्खनच्या पठारावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. १६८७ मध्ये औरंगजेबाने आदिलशाही संपुष्टात आणली.[२८][२९] बहामनी व आदिलशाही स्थापत्याची चुणूक उत्तर कर्नाटकातील शहरांमध्ये पहावयास मिळते. गोल घुमट हे त्यातील सर्वात प्रसिद्ध स्थापत्य आहे. [३०]

An inveterate enemy of the British, Tipu Sultan of Mysore Kingdom was one of the most powerful rulers in India before the advent of the British Raj.

मराठा साम्राज्याच्या विस्तारकालात पूर्वी विजयनगर साम्राज्याचे विभाग असलेली दक्षिण कर्नाटकातील अनेक छोटी राज्ये अजूनही स्वतंत्र होती[३१]. म्हैसूरचे वडियार, मराठे व निझाम यांच्या ताब्यात कर्नाटक होता. म्हैसूर राज्याचा सेनापती हैदर अली याने (....साली) म्हैसूर राज्यावर ताबा मिळवला व स्वतः राज्यकर्ता बनला. त्याचा मुलगा टिपू सुलतान[३२]हा भारतीय इतिहासातील एक शूर योद्धा मानला जातो. त्याने इंग्रजांशी चार युद्धे केली. १७९९ मधील चौथ्या युद्धात त्याचा म्रुत्यू झाला व इंग्रजांनी म्हैसूरचे संस्थान काबीज केले व नंतर वडियार घराण्याला पुन्हा म्हैसूरच्या गादीवर बसवले.

संस्थाने खालसा करण्याच्या धोरणांमुळे इंग्रजांविरुद्ध अनेक उठाव झाले. कित्तुर चिन्नमा ह्या राणीने दिलेला लढा प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये अनेक क्रांतीकारकानी प्रभाव टाकला व भारतीय स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले. [३३]

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हैसूरच्या महाराजांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. म्हैसूर संस्थान व आजूबाजूचा विलीन झालेला प्रदेश यांचे म्हैसूर राज्य झाले. पुढे १९७३ साली [३४] राज्याचे नाव अधिकृतरीत्या बदलले आणि कर्नाटक असे झाले.

भूगोल

मुख्य पाने: Geography of KarnatakaRainfall in Karnataka
Jog Falls are the highest plunge waterfalls in India, formed by Sharavathi River.

कर्नाटकाचे भौगोलिक दृष्ट्या तीन प्रमुख भाग आहेत. किनारपट्टी लगतचा कोकण अथवा करावली. सह्याद्रीने व्यापलेला मलेनाडू, व दख्खनच्या पठाराचा बयलूसीमे. राज्याचा बहुतांशी भाग बयलूसीमेत मोडतो. त्यातील उत्तरेकडच्या भागाचा अंतर्भाव भारतातील कोरड्या प्रदेशांमध्ये होतो. . [३५] कर्नाटकातील सर्वोच्च शिखर मलयनगिरी. त्याची उंची १,९२९ मीटर (६,३२९ फूट) इतकी आहे. कावेरी कृष्णा, मलप्रभा, तुंगभद्रा व शरावती ह्या राज्यातल्या प्रमुख नद्या आहेत.

Karnataka consists of four main types of geological formations[३६] — the Archean complex made up of Dharwad schists and granitic gneisses, the Proterozoic non-fossiliferous sedimentary formations of the Kaladgi and Bhima series, the Deccan trappean and intertrappean deposits and the tertiary and recent laterites and alluvial deposits. Significantly, about 60% of the state is composed of the Archean complex which consist of gneisses, granites and charnockite rocks. Laterite cappings that are found in many districts over the Deccan Traps were formed after the cessation of volcanic activity in the early tertiary period. Eleven groups of soil orders are found in Karnataka, viz. Entisols, Inceptisols, Mollisols, Spodosols, Alfisols, Ultisols, Oxisols, Aridisols, Vertisols, Andisols and Histosols.[३६] Depending on the agricultural capability of the soil, the soil types are divided into six types, viz. Red, lateritic, black, alluvio-colluvial, forest and coastal soils.

कर्नाटकात चार प्रमुख ऋतु आहेत. सौम्य हिवाळा(जानेवारी व फेब्रुवारी), उन्हाळा(मार्च ते मे), पावसाळा(जून ते सप्टेंबर) व उत्तर पावसाळा(ऑक्टोबर ते डिसेंबर). हवामानाच्या दृष्टीने कर्नाटकाचे चार भाग पाडता येतील. पहिला, समुद्रकिनार्‍यालग दमट हवामानाचा. या किनारपट्टीच्या भागात पावसाळ्यात जबरदस्त पाऊस पडतो. इथली पावसाची वार्षिक सरासरी ३,६३८.५ मिमी (१४३ इंच) इतकी आहे. हे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या कितीतरी पटीने अधिक आहे.१,१३९ मिमी (४५ इंच). अगुंबे हे कर्नाटकातले सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. [३७] कर्नाटकाचा पूर्व भाग अतिशय शुष्क आहे. रायचूर येथे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे.४५.६ °से (११४ °फॅ) तर राज्यातील सर्वात कमी तापमान बिदर येथे नोंदवले गेले आहे.२.८ °से (३७ °फॅ) उत्तरेकडचा भाग व दक्षिणेकडचा भाग हे सौम्य प्रकारच्या हवामानात मोडतात.

कर्नाटकची २० टक्के जमीन ही जंगलांनी व्यापली आहे. बहुतांश जंगल किनारपट्टी व सह्याद्रीच्या क्षेत्रात येते. याशिवाय म्हैसूर शहराच्या दक्षिणेला एक मोठे जंगल आहे. त्याची गणना भारतातल्या मोठ्या जंगलक्षेत्रांत होते.

जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - कर्नाटकातील जिल्हे

बंगलोर विभाग
बेळगाव विभाग
गुलबर्गा विभाग
म्हैसूर विभाग

अर्थतंत्र

चित्र:GSDPY.JPG
GSDP Growth of the Karnatakan Economy over the previous years.

कर्नाटक हे भारतातील एक आर्थिक दृष्ट्या विकसित राज्य आहे. कर्नाटक राज्याचे एकूण वार्षिक उत्पन्न (Gross Domestic Product) जवळपास २.१५२ लाख कोटी रुपये इतके आहे.[३८] कर्नाटकाच्या अर्थवाढीचा वेग २००७ साली ७ टक्के होता. [३९]

वार्षिक उत्पन्न विचारात घेतले तर कर्नाटक राज्य हे २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकातील सर्वाधिक वेगाने आर्थिक सक्षम होत आहे असे दिसते आहे. सद्यस्थितीत कर्नाटक आर्थिक बाबतीत भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन क्रमांकांवर महाराष्ट्र व गुजराथचा आहेत..[४०] सन २००० पासून कर्नाटकात जवळपास ८ लाख कोटींची परकीय गुंतवणूक झाली आहे अशी गुंतवणूक मिळवण्यार्‍या भारतातील राज्यांत कर्नाटक तिसर्‍या क्रमांकावर आहे. [४१] कर्नाटकातील बेरोजगारीचे प्रमाण ४.९४ टक्के इतके असून ते राष्ट्रीय प्रमाणापेक्षा(५.९९ टक्के) थोडेसे कमी आहे. [४२] २००६-०७ या आर्थिक वर्षात राज्यातील चलनवाढीचा दर ४.४ टक्के होता.[४३] कर्नाटकातील १७ टक्के जनता द्रारिद्र्यरेषेखाली असून हे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणाशी (२७.५%) तुलना करता बरेच कमी आहे.[४४]

राज्यातील ५६% जनता ही शेती व तत्सम उद्योगाशी निगडित आहे.[४५] राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी १.२३१ कोटी हेक्टर शेती-वापरासाठी आहे.[४६]राज्यात सिंचन प्रकल्पांच्या अभावी बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. एकूण शेतीच्या फक्त २६.५ टक्के शेती ही ओलिताखाली आहे.[४६]

कर्नाटकात भारत सरकाचे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्योग आहेत. हिन्दुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेड. नॅशनल ऍरोस्पेस लॅबोरेटरी, भारत हेवी इलेट्रिकल्स लिमिटेड. भारत अर्थ मूव्हर्स, हिंन्दुस्तान मशीन टूल्स ह्या कंपन्यांचे महत्त्वाचे कारखाने अथवा मुख्यालये कर्नाटकात आहेत. इस्त्रो, राष्ट्रीय ऊर्जा संशोधन संस्था, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था इत्यादी भारतातील सर्वात नावाजलेल्या महत्त्वाच्या संशोधन संस्था कर्नाटकात आहेत.

कर्नाटकने १९८० च्या दशकात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात महत्त्वाची झेप घेतली, त्यामुळे कर्नाटकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. आजच्या घडीला कर्नाटकात २००० पेक्षाही जास्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्या कार्यरत आहेत, अथवा त्यांची कार्यालये आहेत. इन्फॉसिस, विप्रो या जागतिक दर्जाच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये बंगळूरमध्ये आहेत. तसेच सॅप सारख्या अनेक परदेशी कंपन्याची मुख्य कार्यालये आहेत. [४७] या कंपन्यांकडून होणार्‍या संगणक प्रणालींची निर्यात ५०,००० कोटींपेक्षाही जास्त रुपये असून भारताच्या माहिती तंत्रक्षेत्रातील एकूण निर्यातीच्या साधारणपणे ३८ टक्के एवढी आहे. [४७]. सॉफ्टवेअर क्षेत्रातील या प्रगतीमुळे बंगळूरला भारताची सिलिकॉन व्हॅली संबोधले जाते.

Contribution to economy by sector

कर्नाटक हे जैव तंत्रज्ञानात आघाडीचे राज्य असून देशातील ३२० पैकी १५८ प्रमुख कंपन्या, प्रयोगशाळा एकट्या कर्नाटकातच आहेत. [४८] तसेच भारतातून होणारी ७५ टक्के फुलांची निर्यात एकट्या कर्नाटकमधूनच होते. नर्सरी उत्पादनांमध्येही राज्य अग्रेसर आहे. [४९]

देशातील काही बँकाची मुख्यालये कर्नाटकमध्ये आहेत. कॅनरा बँक, सिंडिकेट बँक, वैश्य बँक, कर्नाटक बँक ह्या काही प्रसिद्ध बँका मूळच्या कर्नाटकमधील आहेत.[५०] उडुपी व दक्षिण कन्नड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांत भारतातील बँकांचे सर्वात मोठे जाळे आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरी ५०० जणांमागे बँकेची एक शाखा असे समीकरण आहे. [५१]

रेशीम उद्योग हा कर्नाटकमधील प्राचीन उद्योग असून आता त्याला मोठ्या व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भारतातील एकूण रेशीम उत्पादनाचा मोठा हिस्सा बंगळूर परिसरातून येतो. .[५२][५३]

राजकारण

पर्यटन

केशव मंदिर, सोमनाथपुरा

कर्नाटकातील भौगोलिक वैविध्य, प्राचीन कालापासूनचा इतिहास तसेच, असंख्य ऐतिहासीक स्थळे यामुळे कर्नाटक हे पर्यटकांना आकर्षित करते. प्राचीन ऐतिहासिक स्थळे, सदाहरित जंगले, समुद्रकिनारे ही पर्यटनांची स्थळे आहेत. पर्यटनात कर्नाटकचा भारतात चौथा क्रमांक लागतो. [५४],[५५] in addition to 752 monuments protected by the State Directorate of Archaeology and Museums. Another 25,000 monuments are yet to receive protection.[५६][५७]

Gol Gumbaz at Bijapur, has the second largest pre-modern dome in the world after the Byzantine Hagia Sophia.

The districts of the Western ghats and the southern districts of the state have popular eco-tourism locations including Kudremukh, Madikeri and Agumbe. Karnataka has 25 wildlife sanctuaries and five national parks. Popular among them are Bandipur National Park, Bannerghatta National Park and Nagarhole National Park. The ruins of the Vijayanagara Empire at Hampi and the monuments of Pattadakal are on the list of UNESCO's World Heritage Sites. The cave temples at Badami and the rock-cut temples at Aihole representing the Badami Chalukyan style of architecture are also popular tourist destinations. The Hoysala temples at Belur and Halebidu, which were built with Chloritic schist (soap stone) are proposed UNESCO World Heritage sites.[५८] The Gol Gumbaz and Ibrahim Rauza are famous examples of the Deccan Sultanate style of architecture. The monolith of Gomateshwara at Shravanabelagola is the tallest sculpted monolith in the world, attracting tens of thousands of pilgrims during the Mahamastakabhisheka festival.[५९]

Mysore Palace at Night, Mysore, Karnataka.

The waterfalls of Karnataka and Kudremukh National Park are listed as must-see places and among the "1001 Natural Wonders of the World".[६०] Jog Falls is India's tallest single-tiered waterfall with Gokak Falls, Unchalli Falls, Magod Falls, Abbey Falls and Shivanasamudra Falls among other popular waterfalls.

Several popular beaches dot the coastline including Murudeshwara, Gokarna and Karwar. In addition, Karnataka is home to several places of religious importance. Several Hindu temples including the famous Udupi Krishna Temple, the Marikamba Temple at Sirsi, the Sri Manjunatha Temple at Dharmasthala, Sri Subramanya Temple at Kukke and Sharadamba Temple at Sringeri attract pilgrims from all over India. Most of the holy sites of Lingayats, like Kudalasangama and Basavana Bagewadi, are found in northern parts of the state. Shravanabelagola, Mudabidri and Karkala are famous for Jain history and monuments. The Jaina faith had a stronghold in Karnataka in the early medieval period with Shravanabelagola as its most important center.

Recently Karnataka has emerged as a hot spot for health care tourism. Karnataka has the highest number of approved health systems and alternative therapies in India. Along with some ISO certified government-owned hospitals, private institutions which provide international-quality services have caused the health care industry to grow by 30% during 2004-05. Hospitals in Karnataka treat around 8,000 health tourists every year.[६१]

Archaeological sites and Monuments in Karnataka

Excavation
Sannati·Kanaganahalli

Ancient
Lakkundi . Sudi . Badami . Aihole . Pattadakal . Hangal . Halasi . Banavasi . Halebid . Belur . Mahadeva Temple (Itagi) . Hooli . Sannati . Hampi . Anegundi . Maski . Koppal

Forts
Gajendragad . Saundatti . Bellary . Parasgad Fort . Kittur . Belgaum . Bidar . Gulbarga . Basavakalyan . Koppal

Monuments
Lakkundi . Sudi . Badami . Aihole . Pattadakal . Hangal . Halasi . Banavasi . Halebid . Belur . Somanathapura . Mahadeva Temple (Itagi) . Hooli . Sannati . Hampi . Anegundi . Galaganatha . Chaudayyadanapura . Bidar · Gulbarga · Bijapur · Raichur

बाह्य दुवे

कोल्लुर मल्लाप्पा,हैदराबाद-कर्नाटक गांधी

  1. ^ "राज्यानुसार अभयारण्यांचे विभाजन". भारतीय अभयारण्य संस्थान संकेतस्थळ. भारत सरकार. १२ जून २००७ (2007-06-12) रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ See Lord Macaulay's life of Clive and James Tallboys Wheeler: Early History of British India, London (1878) p.98. The principal meaning is the western half of this area, but the rulers there controlled the Coromandel Coast as well.
  3. ^ S. Ranganathan. "THE Golden Heritage of Karnataka". Department of Metallurgy. Indian Institute of Science, Bangalore. 2007-06-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Trade". The British Museum. 2007-05-06 रोजी पाहिले.
  5. ^ From the Talagunda inscription (Dr. B. L. Rice in Kamath (2001), p. 30.)
  6. ^ Moares (1931), p. 10.
  7. ^ Adiga and Sheik Ali in Adiga (2006), p. 89.
  8. ^ Ramesh (1984), pp. 1–2.
  9. ^ From the Halmidi inscription (Ramesh 1984, pp. 10–11.)
  10. ^ Kamath (2001), p. 10.
  11. ^ The Chalukyas hailed from present-day Karnataka (Keay (2000), p. 168.)
  12. ^ The Chalukyas were native Kannadigas (N. Laxminarayana Rao and Dr. S. C. Nandinath in Kamath (2001), p. 57.)
  13. ^ Altekar (1934), pp. 21–24.
  14. ^ Masica (1991), pp. 45–46.
  15. ^ Balagamve in Mysore territory was an early power centre (Cousens (1926), pp. 10, 105.)
  16. ^ Tailapa II, the founder king was the governor of Tardavadi in modern Bijapur district, under the Rashtrakutas (Kamath (2001), p. 101.)
  17. ^ Kamath (2001), p. 115.
  18. ^ Foekema (2003), p. 9.
  19. ^ a b A History of South India, K.A.Nilakanta Sastri (1955), p.164
  20. ^ A History of South India, K.A.Nilakanta Sastri (1955), p.172.
  21. ^ Kamath (2001), pp. 132–134.
  22. ^ Sastri (1955), pp. 358–359, 361.
  23. ^ Foekema (1996), p. 14.
  24. ^ Kamath (2001), pp. 122–124.
  25. ^ Kamath (2001), pp. 157–160.
  26. ^ Kulke and Rothermund (2004), p. 188.
  27. ^ Kamath (2001), pp. 190–191.
  28. ^ Kamath (2001), p. 201.
  29. ^ Kamath (2001), p. 202.
  30. ^ Kamath (2001), p. 207.
  31. ^ Kamath (2001), p. 171.
  32. ^ Kamath (2001), pp. 171, 173, 174, 204.
  33. ^ Kamath, Suryanath (2007-05-20). "The rising in the south". The Printers (Mysore) Private Limited. 2007-07-20 रोजी पाहिले.
  34. ^ Ninan, Prem Paul (2005-11-01). "History in the making". Deccan Herald. 2007-07-24 रोजी पाहिले.
  35. ^ Menon, Parvathi. "Karnataka's agony". The Frontline, Volume 18 - Issue 17, August 18 - 31, 2001. Frontline. 2007-05-04 रोजी पाहिले.
  36. ^ a b Ramachandra T.V. and Kamakshi G. "Bioresource Potential of Karnataka" (PDF). Technical Report No. 109, November 2005. Centre for Ecological Sciences, Indian Institute of Science, Bangalore. 2007-05-05 रोजी पाहिले.
  37. ^ Agumbe's receiving the second highest rainfall in India is mentioned by Ghose, Arabinda. "Link Godavari, Krishna & Cauvery". The Central Chronicle, dated 2007-03-28. 2007, Central Chronicle. 2007-05-16 रोजी पाहिले.
  38. ^ "Highlight's of Karnataka Budget 2008-09" (PDF). The Finance Department. Government of Karnataka. 2008-08-19 रोजी पाहिले.
  39. ^ A. Srinivas. "Karnataka budget based on 5% inflation rate". The Hindu, dated 2008-07-21. 2008, The Hindu Business Line. 2008-08-19 रोजी पाहिले.
  40. ^ "In terms of per capita GDP — Karnataka, Bengal fastest growing States". The Hindu, dated 2005-06-09. 2005, The Hindu. 2007-06-11 रोजी पाहिले.
  41. ^ Government of India. "Foreign Direct Investment" (PDF). Indian budget - 2007. 2007-06-11 रोजी पाहिले.
  42. ^ Government of India. "Employment and Unemployment" (PDF). Indian budget - 2007. 2007-06-19 रोजी पाहिले.
  43. ^ "Budget 2006-2007". The Finance Department. Government of Karnataka. 2007-06-19 रोजी पाहिले.
  44. ^ "Poverty estimates for 2004-2005" (PDF). The Planning Commission. Government of India. 2007-07-18 रोजी पाहिले.
  45. ^ "Karnataka Human Development Report 2005" (PDF). The Planning Commission. Government of India. 2007-06-04 रोजी पाहिले.
  46. ^ a b "Karnataka Agricultural Policy 2006" (PDF). Department of Agriculture. Government of Karnataka. 2007-06-04 रोजी पाहिले.
  47. ^ a b "IT exports from Karnataka cross Rs 50k cr". The Financial Express, dated 2007-05-22. 2007: Indian Express Newspapers (Mumbai) Ltd. 2007-06-05 रोजी पाहिले.
  48. ^ "Bangalore tops biocluster list with Rs 1,400-cr revenue". The Hindu Business Line, dated 2006-06-08. © 2006, The Hindu Business Line. 2007-06-05 रोजी पाहिले.
  49. ^ "Floriculture". OneIndia News, June 12, 2007. www.Karnataka.com. 2007-06-12 रोजी पाहिले.
  50. ^ Ravi Sharma. "Building on a strong base". The Frontline, Volume 22 - Issue 21, Oct. 08 - 21, 2005. Frontline. 2007-06-21 रोजी पाहिले.
  51. ^ Ravi Sharma. "A pioneer's progress". The Frontline, Volume 20 - Issue 15, July 19 - August 1, 2003. Frontline. 2007-06-21 रोजी पाहिले.
  52. ^ http://www.deccanherald.com/content/31009/silk-city-come-up-near.html
  53. ^ http://sify.com/news/fullstory.php?a=jg1rkmebjfi&title=Karnataka_silk_weavers_fret_over_falling_profits_due_to_globalisation&tag=Karnataka
  54. ^ "Karnataka to turn on tourism charms". Online Edition of The Hindu Business Line, dated 2002-02-15. The Hindu Business Line. 2007-06-29 रोजी पाहिले.
  55. ^ "Alphabetical list of Monuments". Protected Monuments. Archaeological Survey of India. 2007-06-13 रोजी पाहिले.
  56. ^ "Plan to conserve heritage monuments, museums". The Hindu. Online Edition of The Hindu, dated 2007-01-06. 2007-06-13 रोजी पाहिले.
  57. ^ R. Krishna Kumar. "Mysore Palace beats Taj Mahal in popularity". Online Edition of The Hindu, dated 2007-08-17. 2007-10-31 रोजी पाहिले.
  58. ^ "Belur for World Heritage Status". Online Edition of The Hindu, dated 2004-07-25. The Hindu. 2006-11-17 रोजी पाहिले.
  59. ^ Keay (2000), p. 324.
  60. ^ Michael Bright, 1001 Natural Wonders of the World by Barrons Educational Series Inc., published by Quinted Inc., 2005.
  61. ^ "Karnataka bets big on healthcare tourism". Online webpage of the Hindu Business Line, dated 2004-11-23. 2004, The Hindu. 2007-06-21 रोजी पाहिले.

साचा:Link FA