बागलकोट जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख बागलकोट जिल्ह्याविषयी आहे. बागलकोट शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

बागलकोट हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बागलकोट येथे आहे.

हा जिल्हा बेळगांव प्रशासकीय विभागात मोडतो.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]