बनावसी
भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यामधील बनावसी हे एक प्राचीन मंदिर आहे. बनावसी ही कन्नड साम्राज्याची प्राचीन राजधानी होती. कन्नड भाषेला आणि कर्नाटकाला महत्त्व देणारे ते पहिले मूळ साम्राज्य होते.
इतिहास
[संपादन]बनवासी कर्नाटक राज्यातील सर्वात जुने शहर आहे.[१] हे ९ व्या शतकापासून अस्तित्वात आहे.
येथे ५ व्या शतकातील तांब्याची नाणी, कन्नड लिपीतील शिलालेखासह सापडली, आतापर्यंत सापडलेल्या सर्वात प्राचीन नाण्यांपैकी ती एक आहेत. बनावसीमध्ये दक्षिण भारतातील काही प्राचीन वास्तूंची स्मारके आहेत.
स्थान
[संपादन]बनवासीच्या तीन बाजूंना वरद नदी, गावे व जंगले आहेत. हे शहर बंगलोरपासून ४०० कि.मी. अंतरावर आहे. हावेरी आणि तलागुप्पा ही सर्वात जवळील रेल्वे स्थानके बनावसीपासून ७० कि.मी अंतरावर आहेत. जवळपास २३ कि.मी अंतरावर सिरसी हे शहर आहे.
शेती
[संपादन]बनावसीमध्ये तांदूळ, गहू, ऊस, सुपारी, मसाले आणि अननस यांचे पीक घेतले जाते. बनावसी हे अननस, केळी आणि आल्यासाठी खास ओळखले जाते.
चित्रदालन
[संपादन]-
बनवासी येथील मधुकेश्वरा मंदिर
-
महामंडपा (हॉल) मधील नंदी (बैल)
-
प्रवेशद्वार हत्ती
- ^ "Books Received (August 2005?August 2006)". Conservation Biology. 20 (6): 1832–1835. 2006-12. doi:10.1111/j.1523-1739.2006.00604.x. ISSN 0888-8892.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)