दावणगेरे जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख दावणगेरे जिल्ह्याविषयी आहे. दावणगेरे शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

दावणगेरे हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे.

हा जिल्हा बंगळूर प्रशासकीय विभागात मोडतो.