गुलबर्गा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गुलबर्गा जिल्हा
गुलबर्गा जिल्हा
कर्नाटक राज्याचा जिल्हा

१७° १९′ ४८″ N, ७६° ४९′ ४८″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव गुलबर्गा विभाग
मुख्यालय गुलबर्गा
क्षेत्रफळ १०,९५१ चौरस किमी (४,२२८ चौ. मैल)
लोकसंख्या २५६४८९२ (२०११)
लोकसंख्या घनता २३४ प्रति चौरस किमी (६१० /चौ. मैल)
साक्षरता दर ६५.६५%
लिंग गुणोत्तर १.०३ /
जिल्हाधिकारी विशाल आर.
लोकसभा मतदारसंघ बीदर, गुलबर्गा, रायचूर
खासदार

2019 पासून उमेश जाधव हे खासदार आहेत. माजी खासदार

●धरमसिंग, ●मल्लिकार्जुन खरगे,●पक्किरप्पा एस.
संकेतस्थळ


हा लेख गुलबर्गा जिल्ह्याविषयी आहे. गुलबर्गा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.[१]

गुलबर्गा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.

हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.

धार्मिक स्थळे[संपादन]

Great Mosque (Jami Masjid) in Gulbarga Fort
  • देवल गाणगापुर
  • खाज बंदेनवाज दर्गा
  • शरण बसवेश्वर मंदिर
  • बुद्ध विहार

पर्यावरणीय[संपादन]

  • बोनल लेक
  • चांद्रमपल्ली धरण
  • गोत्तम गोत्ता वन[२]

संदर्भ[संपादन]