बंगळूर जिल्हा
Appearance
हा लेख बंगळूर जिल्ह्याविषयी आहे. बंगळूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
बंगळूर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा होता. सन १९८६ मध्ये त्याचे बंगळूर शहर जिल्हा आणि बंगळूर ग्रामीण जिल्हा असे विभाजन करण्यात आले. वरील जिल्हे बंगळूर प्रशासकीय विभागात येतात.