कोप्पळ जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोप्पळ जिल्हा
कोप्पळ जिल्हा
कर्नाटक राज्याचा जिल्हा
India Karnataka Koppal district.svg
कर्नाटकच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव गुलबर्गा विभाग
मुख्यालय कोप्पळ
क्षेत्रफळ ७,१९० चौरस किमी (२,७८० चौ. मैल)
लोकसंख्या ११९६०८९ (२००१)
लोकसंख्या घनता १९६ प्रति चौरस किमी (५१० /चौ. मैल)
लोकसभा मतदारसंघ कोप्पळ
खासदार शिवरामगौडा शिवनगौडा
संकेतस्थळ


हा लेख कोप्पळ जिल्ह्याविषयी आहे. कोप्पळ शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कोप्पळ हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.

हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.