हैदरअली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हैदर अली या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
हैदरअली
म्हैसूरच्या राज्याचा दलवाई
HyderAli.jpg
हैदरअली
पूर्ण नाव हैदर नाईक
जन्म इ.स. १७२० (अंदाजे)
चित्तूर
(वर्तमान आंध्र प्रदेश)
मृत्यू ६ डिसेंबर इ.स. १७८२
बुदिकोटे
(वर्तमान कर्नाटकातील कोलारनजीक)
उत्तराधिकारी टिपू सुलतान
वडील फताह मोहम्मद
पत्नी फक्र-उन-निसा
संतती टिपू सुलतान

हैदरअली (उर्दू: سلطان حيدر علی خان  ; कन्नड: ಹೈದರಾಲಿ  ; रोमन लिपी: Hyder Ali), जन्मनाव हैदर नाईक, (इ.स. १७२० - ७ डिसेंबर, इ.स. १७८२) हा म्हैसूरच्या राज्याचा दलवाई (सरसेनापती) व कार्यकारी शासक होता. त्याचा पिता फतेह महम्मद हा कोलार येथे म्हैसूर राज्याचा दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत होता.

जीवन[संपादन]

हैदरअलीने आपल्या जीवनक्रमाची सुरुवात म्हैसूरच्या हिंदू राजाच्या पदरी एक साधा सैनिक म्हणून इ.स. १७४० मध्ये केली. इ.स. १७६१ मध्ये तो म्हैसूरच्या सैन्याचा दलवाई, अर्थात सरसेनापती, झाला व इ.स. १७६६ मध्ये प्रत्यक्षात म्हैसूरच्या राज्याचा गद्दारी करून शासक झाला. त्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध पहिल्या इंग्रज-म्हैसूर युद्धातदुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात नेतृत्व केले. या दोन्ही युद्धांत म्हैसूरच्या राज्याची सरशी झाली.

हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान होऊन गेला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत