हासन जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हसन जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख हसन जिल्ह्याविषयी आहे. हसन शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

हासन किंवा हसन हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा मैसूर प्रशासकीय विभागात मोडतो.