कर्नाटकातील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या कर्नाटक राज्यात २७ जिल्हे आहेत. यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे.

त्यांच्यावर एक दृष्टिक्षेप.

विभाग संकेत जिल्हा मुख्य ठिकाण लोकसंख्या (इ.स. २००१ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
मैसूर UD उडुपी उडुपी १,१०९,४९४ ३,८७९ २८६
बेळगांव UK उत्तर कन्नड कारवार १,३५३,२९९ १०,२९१ १३२
मैसूर KD कोडागु मडिकेरी ५४५,३२२ ४,१०२ १३३
बंगळूर KL कोलार कोलार २,५२३,४०६ ८,२२३ ३०७
गुलबर्गा KP कोप्पळ कोप्पळ १,१९३,४९६ ७,१९० १६६
बेळगांव GA गदग गदग ९७१,९५५ ४,६५१ २०९
मैसूर CJ चामराजनगर चामराजनगर ९६४,२७५ ५,१०२ १८९
मैसूर CK चिकमगळूर चिकमगळूर १,१३९,१०४ ७,२०१ १५८
बंगळूर CT चित्रदुर्ग चित्रदुर्ग १,५१०,२२७ ८,४३७ १७९
गुलबर्गा BD बीदर बीदर १५,०१,३७४ ५,४४८ २७६
बेळगांव BG बेळगांव बेळगांव ४,२०७,२६४ १३,४१५ ३१४
बेळगांव BK बागलकोट बागलकोट १,६५२,२३२ ६,५८३ २५१
गुलबर्गा BL बेळ्ळारी बेळ्ळारी २,०२५,२४२ ८,४३९ २४०
बंगळूर BN बंगळूर बंगळूर ६,५२३,११० २,१९० २,९७९
बंगळूर BR बंगळूर बंगळूर १,८७७,४१६ ५,८१५ ३२३
बंगळूर DA दावणगेरे दावणगेरे १,७८९,६९३ ५,९२६ ३०२
बेळगांव DH धारवाड धारवाड १,६०३,७९४ ४,२६५ ३७६
मैसूर DK दक्षिण कन्नड मंगळूर १,८९६,४०३ ४,५५९ ४१६
गुलबर्गा GU गुलबर्गा गुलबर्गा ३,१२४,८५८ १६,२२४ १९३
मैसूर HS हसन हसन १,७२१,३१९ ६,८१४ २५३
बेळगांव HV हावेरी हावेरी १,४३७,८६० ४,८२५ २९८
मैसूर MA मंड्या मंड्या १,७६१,७१८ ४,९६१ ३५५
मैसूर MY मैसूर मैसूर २,६२४,९११ ६,८५४ ३८३
गुलबर्गा RA रायचूर रायचूर १,६४८,२१२ ६,८३९ २४१
बंगळूर SH शिमोगा शिमोगा १,६३९,५९५ ८,४९५ १९३
बंगळूर TU तुमकुर तुमकुर २,५७९,५१६ १०,५९८ २४३
बेळगांव BJ विजापुर विजापुर १,८०८,८६३ १०,५१७ १७२