"माघ पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|माघ पौर्णिमा (बौद्ध सण)}}
{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा|माघ|शुद्ध|पौर्णिमा}}
{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा|माघ|शुद्ध|पौर्णिमा}}

'''माघ पौर्णिमा''' हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी [[तथागत बुद्ध]]ांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. ४८३ ला ४५ वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या [[महापरिनिर्वाण]]ाची घोषणा केली होती. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा व माघ पौर्णिमा एवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी बौद्ध राष्ट्रात आणि जम्बुद्विप [[भारत]]ातील बौद्ध धम्मीय लोक हा माघ पौर्णिमेचा सोहळा साजरा करतात. या पौर्णिमेला बुद्ध मुर्तींची मिरवणूक काढली जाते आणि धम्माची शिकवण घेऊन अष्ठशीलाचे व्रत केले जाते.

{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{साचा:हिंदू सण}}
{{साचा:हिंदू सण}}
{{बौद्ध सण}}


[[वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव]]
[[वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव]]
[[वर्ग: बौद्ध सण]]

१४:५५, १ मे २०१७ ची आवृत्ती

माघ पौर्णिमा ही माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.


माघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. ४८३ ला ४५ वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा व माघ पौर्णिमा एवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी बौद्ध राष्ट्रात आणि जम्बुद्विप भारतातील बौद्ध धम्मीय लोक हा माघ पौर्णिमेचा सोहळा साजरा करतात. या पौर्णिमेला बुद्ध मुर्तींची मिरवणूक काढली जाते आणि धम्माची शिकवण घेऊन अष्ठशीलाचे व्रत केले जाते.