Jump to content

"चिंचवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५९: ओळ ५९:
* गांधी पेठ
* गांधी पेठ
* मंडई
* मंडई

==पिंपरी-चिंचवडमधील मशीदी==
* आक्सा मशीद, आकुर्डी गाव
* आलमगीर शाही मशीद, चिंचवड
* कासारवाडी मशीद,कासारवाडी
* काळेवाडी मशीद, काळेवाडी
* कुदळवाडी मशीद,कुदळवाडी
* खराळवाडी मशीद, खराळवाडी
* चिखली मशीद, चिखली
* जामा मशीद, भोसरी
* जामीया गौसीया मशीद, चिंचवड स्टेशन
* थेरगाव मशीद, थेरगाव
* दापोडी मशीद, दापोडी
* नुराणी मशीद, निगडी
* नेहरूनगर मशीद, नेहरूनगर
* पिंपळे गुरव मशीद, पिंपळे गुरव
* फातिमा मशीद, रूपीनगर
* मिनारा मशीद, रूपीनगर
* मोरवाडी मशीद, मोरवाडी
* वाकड मशीद, वाकड
* शाही मशीद, चिंचवड गाव; चिखली
* सांगवी मशीद, सांगवी

==खवय्येगिरी==
==खवय्येगिरी==
* नेवाळे मिसळ
* नेवाळे मिसळ

१३:१६, १० ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

चिंचवड
जिल्हा पुणे
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १०,०६,४१७
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२०
टपाल संकेतांक ४११-०१८,०१९
वाहन संकेतांक MH-१४
निर्वाचित प्रमुख सौ. मोहिनी लांडे
(महापौर)
प्रशासकीय प्रमुख श्रीकर परदेशी
(महापालिका आयुक्त)
संकेतस्थळ http://www.pcmcindia.in


नाव

चिंचवड हे पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाखाली येते.

इतिहास

चिंचवड ह्या गावाचा उल्लेख शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्त‌ऐवजांत, पेशव्यांनी चिंचवड येथील मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख, असा सापडतो. चिंचवड हे मुख्यत: मोरया गोसावी ह्या साधूच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे. पवना नदीकाठी गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे. जवळपास मोरया गोसावींची समाधी आहे. हे गाव क्रांतिवीर चाफेकर बंधूचे जन्मस्थळ आहे. .

भूगोल

  • चिंचवड पुण्यापासून २० किलोमीटरवर
  • हिंजवडी आय.टी. पार्क चिंचवडपासून ७.५ किलोमीटरवर.

नदी

प्रवास सुरू करण्यासाठी स्थानके

  • जवळचे रेल्वे स्थानक चिंचवड स्टेशन(२ किमी)
  • जवळचे मोठे रेल्वे स्थानक पुणे स्टेशन (१८ किमी)
  • जवळचे विमान तळ पुणे विमान तळ.(२२ किमी)
  • जवळचे एस्‌टीचे बस स्थानक वल्लभ नगर(५.५ किमी)

वाहतुकीची साधने

  • शहरी वाहतुकीसाठी महानगरपालिका चालवत असलेल्या बसेस
  • ऑटोरिक्षा

चित्रपटगृहे

  • बिग सिनेमास
  • जयश्री टॉकीज

रंगभूमी

  • रामकृष्ण मोरे सभागृह

पर्यटन स्थळे

  • मोरया गोसावी मंदिर
  • गणपती वाडा

महत्त्वाच्या शाळा

  • श्री जैन फत्तेचंद शाळा
  • माठे शाळा

रुग्णालये

  • लोकमान्य हॉस्पिटल
  • आदित्य बिर्ला हॉस्पिटल
  • मोरया हॉस्पिटल
  • तालेरा हॉस्पिटल

बाजारपेठ

  • गांधी पेठ
  • मंडई

पिंपरी-चिंचवडमधील मशीदी

  • आक्सा मशीद, आकुर्डी गाव
  • आलमगीर शाही मशीद, चिंचवड
  • कासारवाडी मशीद,कासारवाडी
  • काळेवाडी मशीद, काळेवाडी
  • कुदळवाडी मशीद,कुदळवाडी
  • खराळवाडी मशीद, खराळवाडी
  • चिखली मशीद, चिखली
  • जामा मशीद, भोसरी
  • जामीया गौसीया मशीद, चिंचवड स्टेशन
  • थेरगाव मशीद, थेरगाव
  • दापोडी मशीद, दापोडी
  • नुराणी मशीद, निगडी
  • नेहरूनगर मशीद, नेहरूनगर
  • पिंपळे गुरव मशीद, पिंपळे गुरव
  • फातिमा मशीद, रूपीनगर
  • मिनारा मशीद, रूपीनगर
  • मोरवाडी मशीद, मोरवाडी
  • वाकड मशीद, वाकड
  • शाही मशीद, चिंचवड गाव; चिखली
  • सांगवी मशीद, सांगवी

खवय्येगिरी

  • नेवाळे मिसळ
  • प्रेमलोक पार्क पाणी पुरी
  • कवीची मिसळ

हवामान

जनसांख्यिकी

लोकजीवन

संदर्भ

बाह्य दुवे

साचा:Link FA