Jump to content

"चिंचवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
|पोस्टल_कोड=४११-०१८,०१९
|पोस्टल_कोड=४११-०१८,०१९
|आरटीओ_कोड=MH-१४
|आरटीओ_कोड=MH-१४
|निर्वाचित_प्रमुख_नाव=सौ. अपर्णा डोके
|निर्वाचित_प्रमुख_नाव=सौ. मोहिनी लांडे
|निर्वाचित_पद_नाव=[[महापौर]]
|निर्वाचित_पद_नाव=[[महापौर]]
|प्रशासकीय_प्रमुख_नाव= [[आशिष शर्मा]]
|प्रशासकीय_प्रमुख_नाव= [[श्रीकर परदेशी]]
|प्रशासकीय_पद_नाव=[[महापालिका आयुक्त]]
|प्रशासकीय_पद_नाव=[[महापालिका आयुक्त]]
|संकेतस्थळ_लिंक=http://www.pcmcindia.in
|संकेतस्थळ_लिंक=http://www.pcmcindia.in
ओळ १६: ओळ १६:


== नाव ==
== नाव ==
चिंचवड हे [[पुणे|पुण्या]]जवळील एक औद्योगिक शहर आहे. हे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते.
चिंचवड हे [[पुणे|पुण्या]]जवळील एक औद्योगिक शहर आहे. हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाखाली येते.


== इतिहास ==
== इतिहास ==
चिंचवड ह्या गावाचा उल्लेख [[शिवाजी महाराज]] आणि [[पेशवे|पेशव्यांच्या]] ऐतिहासिक दस्त‌ऐवजांत, पेशव्यांनी चिंचवड येथील मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख, असा सापडतो. चिंचवड हे मुख्यत: मोरया गोसावी ह्या साधूच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे. पवना नदीकाठी गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे. तिथे मोरया गोसावींची समाधी आहे. हे गाव क्रांतिवीर चाफेकर बंधूचे जन्मस्थळ आहे. .
चिंचवड ह्या गावाचा उल्लेख [[शिवाजी महाराज]] आणि [[पेशवे|पेशव्यांच्या]] ऐतिहासिक दस्त‌ऐवजांत, पेशव्यांनी चिंचवड येथील मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख, असा सापडतो. चिंचवड हे मुख्यत: मोरया गोसावी ह्या साधूच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे. पवना नदीकाठी गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे. जवळपास मोरया गोसावींची समाधी आहे. हे गाव क्रांतिवीर चाफेकर बंधूचे जन्मस्थळ आहे. .


== भूगोल ==
== भूगोल ==
ओळ २६: ओळ २६:
===नदी ===
===नदी ===
* [[पवना नदी]]
* [[पवना नदी]]
==प्रवास सुरू करण्यासाठी स्थानके ==
==वाहतुकीचे पर्याय ==
* जवळचे रेल्वे स्थानक चिंचवड स्टेशन(२ किमी)
* जवळचे रेल्वे स्थानक चिंचवड स्टेशन(२ किमी)
* जवळचे विमान तळ पुणे विमान तळ.(२१.९ किमी)
* जवळचे मोठे रेल्वे स्थानक पुणे स्टेशन (१८ किमी)
* जवळचे विमान तळ पुणे विमान तळ.(२२ किमी)
* जवळचे एस्‌टीचे बस स्थानक वल्लभ नगर(५.५ किमी)
* जवळचे एस्‌टीचे बस स्थानक वल्लभ नगर(५.५ किमी)
==वाहतुकीची साधने==
* शहरी वाहतुकीसाठी महानगरपालिका चालवत असलेल्या बसेस
* शहरी वाहतुकीसाठी महानगरपालिका चालवत असलेल्या बसेस
* ऑटोरिक्षा


====चित्रपटगृहे====
====चित्रपटगृहे====

२३:२६, १७ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

चिंचवड
जिल्हा पुणे
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १०,०६,४१७
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२०
टपाल संकेतांक ४११-०१८,०१९
वाहन संकेतांक MH-१४
निर्वाचित प्रमुख सौ. मोहिनी लांडे
(महापौर)
प्रशासकीय प्रमुख श्रीकर परदेशी
(महापालिका आयुक्त)
संकेतस्थळ http://www.pcmcindia.in


नाव

चिंचवड हे पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाखाली येते.

इतिहास

चिंचवड ह्या गावाचा उल्लेख शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्त‌ऐवजांत, पेशव्यांनी चिंचवड येथील मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख, असा सापडतो. चिंचवड हे मुख्यत: मोरया गोसावी ह्या साधूच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे. पवना नदीकाठी गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे. जवळपास मोरया गोसावींची समाधी आहे. हे गाव क्रांतिवीर चाफेकर बंधूचे जन्मस्थळ आहे. .

भूगोल

  • पुण्यापासून २० किलोमीटरवर
  • हिंजवडी आय.टी. पार्क ७.५ किलोमीतर.

नदी

प्रवास सुरू करण्यासाठी स्थानके

  • जवळचे रेल्वे स्थानक चिंचवड स्टेशन(२ किमी)
  • जवळचे मोठे रेल्वे स्थानक पुणे स्टेशन (१८ किमी)
  • जवळचे विमान तळ पुणे विमान तळ.(२२ किमी)
  • जवळचे एस्‌टीचे बस स्थानक वल्लभ नगर(५.५ किमी)

वाहतुकीची साधने

  • शहरी वाहतुकीसाठी महानगरपालिका चालवत असलेल्या बसेस
  • ऑटोरिक्षा

चित्रपटगृहे

  • बिग सिनेमास
  • जयश्री टॉकीज

रंगभूमी

  • रामकृष्ण मोरे सभागृह

पर्यटन स्थळे

  • मोरया गोसावी मंदिर
  • गणपती वाडा

महत्त्वाच्या शाळा

  • श्री जैन फत्तेचंद शाळा
  • माठे शाळा

रुग्णालये

  • लोकमान्य हॉस्पिटल
  • आदित्य बिर्ला हॉस्पिटल
  • मोरया हॉस्पिटल
  • तालेरा हॉस्पिटल

बाजारपेठ

  • गांधी पेठ
  • मंडई

खवय्येगिरी

  • नेवाळे मिसळ
  • प्रेमलोक पार्क पाणी पुरी
  • कवीची मिसळ

हवामान

जनसांख्यिकी

लोकजीवन

संदर्भ

बाह्य दुवे

साचा:Link FA