भारतीय सण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंदूंचे सण व उत्सव[संपादन]

 1. गुढीपाडवा - चैत्र शु. १
 2. रामनवमी - चैत्र शु. ९
 3. हनुमान जयंती - चैत्र पौर्णिमा
 4. परशुराम जयंती - वैशाख शु. २
 5. अक्षय्य तृतीया - वैशाख शु. ३
 6. आषाढी एकादशी - आषाढ शु. ११
 7. नागपंचमी - श्रावण शु. ५
 8. नारळी पौर्णिमा - श्रावण पौर्णिमा
 9. कृष्णजन्माष्टमी - श्रावण कृ. ८
 10. पोळा - आषाढ, श्रावण किंवा भाद्रपद अमावास्या
 11. गणेश चतुर्थी - भाद्रपद शु. ४
 12. अनंत चतुर्दशी - भाद्रपद शु. १४
 13. घटस्थापना - आश्विन शु. १
 14. दसरा (विजयादशमी) - आश्विन शु. १०
 15. कोजागिरी पौर्णिमा - आश्विन पौर्णिमा
 16. दीपावली - नरक चतुर्दशी - आश्विन कृ. १४,लक्ष्मीपूजन - आश्विन अमावास्या,बलिप्रतिपदा - कार्तिक शु. १
 17. भाऊबीज - कार्तिक शु. २
 18. कार्तिकी एकादशी - कार्तिक शु. ११
 19. त्रिपुरारी पौर्णिमा - कार्तिक पौर्णिमा
 20. चंपाषष्ठी - मार्गशीर्ष शु. ६
 21. दत्तजयंती - मार्गशीर्ष पौर्णिमा
 22. मकरसंक्रांत - पौष महिन्यात
 23. दुर्गाष्टमी - पौष शु. ८
 24. रथसप्तमी - माघ शु. ७
 25. महाशिवरात्र - माघ कृ. १४
 26. होळी - फाल्गुन पौर्णिमा
 27. रंगपंचमी - फाल्गुन वद्य ५

जैनांचे सण व उत्सव[संपादन]

 1. वर्षप्रतिपदा-वीर संवत - कार्तिक शु. १
 2. ज्ञानपंचमी - कार्तिक शु. ५
 3. चातुर्मासी चतुर्दशी - कार्तिक शु. १४
 4. कार्तिक पौर्णिमा
 5. मौनी एकादशी - मार्गशीर्ष शु. ११
 6. पार्श्वनाथ जयंती -मार्गशीर्ष शु. १०
 7. मेरु त्रयोदशी - पौष कृ. १३
 8. महावीर जयंती - चैत्र शु. १३
 9. चैत्र पौर्णिमा
 10. अक्षय्य तृतीया - वैशाख शु. ३
 11. पर्युषण पर्व
 12. दिवाळी

सिंधीचे सण व उत्सव[संपादन]

 1. चेटी चांद
 2. चालिहो
 3. तिजरी
 4. थडरी
 5. महालक्ष्मी
 6. नानकजयंती

शिखांचे सण व उत्सव[संपादन]

 1. गुरू नानक जयंती
 2. वैशाखी
 3. होला मोहल्ला
 4. गुरू गोविंद जयंती
 5. वसंत पंचमी, प्रकाशदिन

मुस्लिम सण[संपादन]

 1. मोहरम
 2. मिलाद-उन-नवी
 3. शाब-इ-मेराज
 4. शाब-ए-बरात
 5. रमजान
 6. बकरीद

ख्रिस्ती सण[संपादन]

 1. नाताळ
 2. लेंट
 3. गुड फ्राय डे
 4. ईस्टर
 5. पाम संडे
 6. स्वर्गारोहण
 7. पेंटेकोस्ट
 8. मेरी, जोसेफ, पीटर, झेवियर इ. संतांचे सण.

पारशी सण[संपादन]

 1. नवरोज
 2. रपिथ विन
 3. खोर्दाद साल (झरथुप्ट्र जयंती)
 4. आर्दिबेहेस्त
 5. मैद्योझरेन गहंबार
 6. खोर्दाद जशन
 7. तिर्यन जशन
 8. मैद्योशेम गहंबार
 9. अमरदाद जशन
 10. शाहरेवार जशन
 11. पैतिशाहेन गहंवार
 12. मेहेर्गन जशन
 13. जमशेदी नवरोज
 14. अयथ्रेन गहंबार
 15. अवन जशन
 16. अदर्गन जशन
 17. फर्वदिन जशन
 18. दाए-ददार जशन
 19. जशन-इ-सदेह
 20. दिसा जशन
 21. मैद्योरेम गहंवार
 22. बहमन जशन
 23. अस्पंदर्मद जशन
 24. फर्वर्दगन जशन
 25. हमस्पथमएदेम गहंवार

बाह्य दुवे[संपादन]

कालनिर्णय भारतीय संस्कृती मध्ये सण हि महत्त्वाची गोष्ट आहे.