विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)













हे पान मराठी विकिपीडियावर एखाद्या लेखाचे मुखपृष्ठ सदर लेख म्हणून नामनिर्देशन करण्यासाठी वापरण्यात यावे.

  • मे २००८ चे मुखपृष्ठ सदर पासूनचे कौल इथे हलविले आहेत. तत्पूर्वीचे कौल विकिपीडिया : कौल या मुख्य कौल पानावर घेण्यात आले होते.

लेखरांग

पुढील काही महिन्यात मुखपृष्ठ सदर होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लेखांची यादी पहा.

सध्याची नामनिर्देशने

२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

पाठिंबा - अभय नातू

बृहदेश्वर मंदिर

पाठिंबा- प्रस्तावक. - Omega45
पाठिंबा- छान लेख आहे. - vikrantkorde

भारताची जनगणना २०११

पाठिंबा- बरीच दिवस झाली लेख बदलला नाही, हा लेख चांगला आहे. - Omega45

कुर्ला

पाठिंबा- as nominator. - Tiven2240

बौद्ध धर्म

पाठिंबा- उत्तम लेख. नामनिर्देशक म्हणून समर्थन. - Tiven2240
पाठिंबा - संदेश हिवाळे
विरोध- लेख चांंगला आहे.तथापि बौद्ध साहित्याबद्दल उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध असताना केवळ संंकेतस्थळांंवरून घेतलेली माहिती संंदर्भासाठी पुरेशी वाटत नाही. संंबंंधित संंपादकांंनी असे संंदर्भ शोधून तशी भर घालावी म्हणजे परिपूर्णता येईल, तो अद्ययावत केल्यास बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून मुखष्ठासाठी घेता येईल. - आर्या जोशी
पाठिंबा- छान माहिती आहे.नामनिर्देशक म्हणून समर्थन. - LAXMANSALVE
विरोध- लेख चांंगला आहे. परंतू बुद्ध व बौद्ध धर्माविषयी विचारवंताची मते ह्या विभागात अति भरती केलेली दिसते. सदर विभागाची लेखात गरज नाही. इंग्रजी विकिपीडियावर सदर लेखासंदर्भात पुष्कळ माहिती असताना, मराठी लेखातील माहिती खूपच कमी वाटते. तसेच उत्तम लेखासाठी अनेक संदर्भ लेखात असणे गरजेचे आहे. अन्यथा लेख वैयक्तिक मत लिहील्यासारखा वाटण्याची शक्यता. कोणत्याही मुखपृष्ठ लेखासाठी ह्या गोष्टीची पुर्तता होणे गरजेचे आहे.. - Nitin.kunjir

महाराष्ट्र

पाठिंबा- महराष्ट्र दिनानिमित्त. लेखात संदर्भदुवे टाकण्याची गरज आहे.. - Prabodh1987
विरोध- संंदर्भांंचा अभाव आहे.ते घालणे आवश्यक आहेत.. - आर्या जोशी

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

पाठिंबा- महाराष्ट्रतील शेतकऱ्यांसाठी कार्य करणारे महामंडळ, शेवटी मराठी लोकच मराठी विपी वाचतील. - रविकुमार बोडखे

झाशीची राणी लक्ष्मीबाई

पाठिंबा - अभय नातू
विरोध- लेख रुक्ष आहे. फोटोंची संख्या वाढवणे गरजेचे आहे.. - Karan Kamath
पाठिंबा- लेख अतिशय उत्तम असून वाचण्यायोग्य आहे.. - Pushkar Pande
विरोध- तसा लेख चांगला आहे पण लेखात एकही संदर्भ नाही आणि वर म्हटल्याप्रमाणे फोटोंची संख्या कमी आहे.. - प्रथमेश ताम्हाणे
विरोध- मुखपृष्ठ होण्यासाठी फारच तोकडी माहिती. - Nitin.kunjir
पाठिंबा- विकिकरण आवश्यक. नंतर विचार करावा. - V.narsikar

मराठा साम्राज्य

पाठिंबा - abhijitsathe
विरोध- लेखात अजून सुधारणा व वाढ झाल्यावर मग मुखपृष्ठ सदर करावे.. - अभय नातू
पाठिंबा - AbhiSuryawanshi
पाठिंबा - vinod rakte
विरोध- लेखात अजून खूप सुधारणा होणे आवश्यक आहे. मुखपृष्ठ होण्यासाठी खूपच तोकडी माहिती. - Nitin.kunjir
विरोध- सदरात वाढ करावी.. - Pushkar Pande
विरोध- लेखामध्ये उपलब्ध ऐतिहासीक साधनांच्या आधारे अजून भर घालावी.. - LAXMANSALVE

अमेरिकेची राज्ये

विरोध- लेखात सध्या प्रामुख्याने सूचीपर माहिती आहे. या लेखात निरनिराळी संस्थाने अमेरिकेच्या संघात टप्प्याटप्प्याने कशी सामील झाली, त्याचाही इतिहास मांडल्यास लेख घसघशीत होईल. खेरीज लेखात सध्या काही तपशील रोमन लिपीत/इंग्रजीत आहेत; व काही आकडेवारी मराठी अंकांत नाही. तूर्तास मराठीकरणासाठी आवश्यक बदल करून हा लेख उदयोन्मुख लेखासाठी नामांकनास ठेवणे अधिक इष्ट ठरेल.. - Sankalpdravid
विरोध- लेखात सध्या प्रामुख्याने सूचीपर माहिती आहे. राज्यांबद्दल काही विशेष माहिती मिळत नाही. अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे.. - Nitin.kunjir

बाळ गंगाधर टिळक

पाठिंबा- महितीपूर्ण लेख. - Nitin.kunjir
पाठिंबा- तुषार भांबरे (चर्चा) १६:११, ६ ऑक्टोबर २०१३ (IST). - महितीपूर्ण लेख,अजून अधिक लोकांपर्यंत माहिती पोहचणे आवश्यक[reply]
विरोध- साळवे रामप्रसाद (चर्चा) 18:38, 7 ऑक्टोबर 2013 (IST). - चूकीची माहीती,चर्चा पानावरील माहीतीचा समावेश करावा.
पाठिंबा - Czeror
विरोध- काही माहिती चुकीची आहे.. - Pushkar Pande
पाठिंबा - Sagarmarkal
पाठिंबा - IPraveenVdthk

पु.ल.देशपांडे

पाठिंबा - Pushkar Pande
विरोध- लेखात लाल खुणा पुष्कळच आहेत,त्यावर अधी काम करायला हवे असे वाटते.लेख चांंगला आहे.. - आर्या जोशी
पाठिंबा- लेख विस्ताराने लिहिलेला आहे. लाल दुवे विषयवस्तूशी थेट निगडीत नसल्याने तसेच प्रकाशित करण्यास हरकत नाही. कालांतराने ते भरले जातील.. - अभय नातू
पाठिंबा- चांगला लेख. मुखपृष्ठ लेख होण्यास हरकत नाही.. - Nitin.kunjir

रामकृष्ण परमहंस

पाठिंबा - Pushkar Pande

जयंत साळगांवकर

पाठिंबा - shreemarkal
पाठिंबा - jigneshshirke
पाठिंबा- अतिशय सोप्या भाषेत लेख. - sagarmarkal
विरोध- मुखपृष्ठ सदरासाठी माहिती कमी वाटत आहे. त्यामुळे प्रथम उदयोन्मुख लेख सादर करावा.. - Pushkar Pande
पाठिंबा - sulabhapatil
पाठिंबा - Pratham0613
विरोध- Pushkar Pande यांच्या मताशी सहमत. - Nitin.kunjir

पौगंडावस्था

पाठिंबा- उत्तमप्रकारे लिहिलेला व विषयाची हाताळणी असलेला लेख.. - अभय नातू
पाठिंबा- मुखपृष्ठ होण्यासाठी उत्तम लेख. - Nitin.kunjir
विरोध- लेखात काही स्रोत इंग्लिश विकिपीडिया वरून घेतले आहे. परंतु विकिपीडिया विश्वसनीय स्रोत नाही. जर याचे इंटरलिंकिंग केले जाणार जर चालते परंतु स्रोत म्हणून असणे आवश्यक वाटत नाही. - Tiven2240
पाठिंबा- उत्तम लेख. - vikrantkorde

किशोरवय

पाठिंबा- उत्तमप्रकारे लिहिलेला व विषयाची हाताळणी असलेला लेख.. - अभय नातू

२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक

पाठिंबा- मराठी विकिपीडियाने अद्ययावत असायला हवे असेल तर वेळोवेळी प्रासंगिक संदर्भ असणारे लेख मुखपृष्ठावर प्रसिद्ध केले पाहिजेत.. - Sachinvenga
@Sachinvenga:
टिप्पणी - हा लेख उदयोन्मुख लेख आहे व त्यामुळे ते मुखपृष्ठ सदर लेख नाही असू शकेल. - Tiven2240
पाठिंबा- हा लेख अद्ययावत करुन सदर लेख करावा.. - अभय नातू

मुक्ता बर्वे

पाठिंबा - अभय नातू

आनंदीबाई जोशी

पाठिंबा - अभय नातू

केप टाउन

पाठिंबा - अभय नातू

भरड धान्ये

पाठिंबा- भारत सरकारच्या विनंती वरून २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. सबब या लेखात योग्य तो सुधार करून त्वरित मुखपृष्ठ सदर लेख करावा. - संतोष गोरे

पूर्वीची नामनिर्देशने

करावयाच्या गोष्टींची यादी

 तुम्ही काय करू शकता

हेही पाहा