विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)

निवड झालेले लेख[संपादन]

नेताजी सुभाषचंद्र बोस[संपादन]

Symbol strong support vote.svg पाठिंबा - Kaustubh
Symbol oppose vote oversat.svg विरोध- संदर्भांची गरज. - अजयबिडवे

खंडोबा[संपादन]

Symbol strong support vote.svg पाठिंबा - संकेत

कॉरल समुद्राची लढाई[संपादन]

Symbol strong support vote.svg पाठिंबा - अभय नातू
Symbol strong support vote.svg पाठिंबा - Czeror

मायक्रोसॉफ्ट विंडोज[संपादन]

Symbol strong support vote.svg पाठिंबा - Czeror
Symbol strong support vote.svg पाठिंबा - katyare
Symbol oppose vote oversat.svg विरोध- लेख छान आहे त्या बद्दल अभिनंदन, परंतु लेखातील छायाचित्रांचे प्रताधिकार विषयक उल्लेख अद्दापी अनुपलब्ध आहेत/व्यवस्थीत नाहीत. - Mahitgar
Symbol strong support vote.svg पाठिंबा- उत्कृष्ट तांत्रिक माहिती. - Milindkrishna1
Symbol strong support vote.svg पाठिंबा - vishal1306

मी सध्या हे छायाचित्रांचे प्रताधिकार विषयक उल्लेख संचिकांमध्ये लिहतो आहे. ते लिहून झाल्यावरतरी हा लेख सदर लेख होईल अशी मला आशा आहे.:-)
भारत ध्वजवि. आदित्य (/यो) ०८:१३, ६ एप्रिल २०११ (UTC)


मायक्रोसॉफ्ट विंडोज लेखास एक महिना वाढीव मुदत[संपादन]

मराठी विकिपीडिया समुदाय बिनबुडाच्या व्यक्तिगत आरोपबाजीचे समर्थन करत नाही हा संदेश प्रखरपणे देण्याच्या दृष्टीने एक महिना वाढीव मुदत देत या लेखाचे पुर्ननामनिर्देशनाचे समर्थन करावे रायबा ००:१८, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)

Symbol strong support vote.svg पाठिंबा - रायबा
मराठी विकिपीडिया समुदाय बिनबुडाच्या व्यक्तिगत आरोपबाजीचे समर्थन करत नाही हा संदेश प्रखरपणे देण्याच्या दृष्टीने एक महिना वाढीव मुदत देत या लेखाचे पुर्ननामनिर्देशनाचे समर्थन करावे
Symbol oppose vote oversat.svg विरोध - मनोज
कुणाच्या तरी आरोपांना उत्तर म्हणून विकिवर धोरण बदलावे असे नाही. मुखपृष्ठ लेख मासिक ठरला असेल, तर तो महिन्याने बदलला गेलाच पाहिजे. कुणाच्या आरोपाला उत्तर देण्याचे हत्यार म्हणून धोरणात ढवळाढवळ केली जाऊ नये.

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला[संपादन]

Symbol strong support vote.svg पाठिंबा - अभय नातू
Symbol strong support vote.svg पाठिंबा - mvkulkarni23