Jump to content

विकिपीडिया:प्रकल्प/नेहमीचे प्रश्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रकल्पाबद्दल तुमच्या मनातील छोट्यातील छोट्या खालील स्वरूपाच्या शंका येथे विचारा, तुम्ही आणि आपले सहविकिपीडियन मिळून या आणि अशाच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू..ज्या प्रश्नाचे उत्तर आधी हवे किंवा त्याने समाधान झाले नाही किंवा अपूरे वाटले तर ते लगेच नोंदवा. हे पान नुकतेच सुरू केले आहे.उत्तरे शोधण्या करिता येथे येत रहा.
Please feel free to use, your wildest possible thoughts, as possible while asking the questions below, also do help us transalate following to english language.


  1. माझे इंटरनेट वर किंवा तुमच्या प्रकल्पात वेळ देणे(??अपुर्ण वाक्य)
  1. प्रकल्पात सहभागी न होताही योगदान करता येते काय ?
  1. प्रकल्पात सहभागी न होताही योगदान करता येते तर मी प्रकल्पात का सहभागी होऊ?
  1. प्रकल्पात योगदान करण्याकरिता मला काही उत्पन्न मिळणार आहे का?
  1. प्रकल्पाचा किंवा विकिपीडियात लिहिण्याचा मला काय फायदा ?
  1. प्रकल्पाचा किंवा विकिपीडियात लिहिण्याचा माझ्या कुटूंबाला काय फायदा ?
  1. आम्ही आता इंग्रजी लिहितो वाचतो वापरतो माझी मुले इंग्रजी शाळेत शिकतात तर मग मराठी मी मराठी विकिपीडीया करिता का वेळ द्यावा?


दुरगामी व्यूहरचनेची योजना प्रस्ताव व त्यावरील चर्चा स्ट्रॅटेजी प्रस्ताव येथे करते

हे सुद्धा पहा

[संपादन]