Jump to content

विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक

लघुपथ: विपी:टाचण
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून




हा मराठी विकिपीडियावरील प्रथमच नव्याने स्विकारला जात असून द्याप विकसनशील अवस्थेत आहे. याचा जरूर उपयोग करा.(कृपया काही अडचणी येणे अपेक्षीत आहेच त्या संबधीची चर्चा येथील चर्चा पानावर करा.

Mentor request template

<तुमचे सदस्य नाव>बदला, without change, save, done. So that newcomers can click on the page WP: MP specify yourself as requested mentors.


भूमिका

हा कार्यक्रम जर्मन विकिपीडियातील मेंटॉर आणि इंग्रजी विडियातील ऍडॉप्ट अ यूजर कार्यक्रमावर आधारीत असला तरीसुद्धा मार्गदर्शकाची भूमिका गुरू किंवा मेंटॉर या पेक्षा सांगाती (सोबती) जो नवीन सदस्यांच्या विकिपीडिया वाचन,लेखनातील आणि संपादन प्रवासातील विकिपीडियावर तुमच्या काही दिवस आधीपासून सहभागी एक मार्गदर्शक मित्र अशी अभिप्रेत (अपेक्षीत) आहे.




__असंपादनक्षम__

मराठी विकिपीडिया टायपींग चालू आहे. तुम्ही स्वत:ची व्यक्तिगत युनिकोड टायपींग पद्धती पण वापरू शकता

तुम्ही विकिपीडिया वर "$1" नावाने प्रवेश केला आहे.

मराठी विकिपीडिया टायपींग.
  • लेखन मराठीतच करावे.
  • मराठी विकिपीडियावर तुम्ही युनिकोडातील तुमच्या आवडीची कोणतीही व्यक्तीगत/कस्टमाईज्ड टायपींग पद्धती वापरू शकता.व्यक्तिगत पद्धती वापरताना येथील पद्धती चालु करण्याची आवश्यकता नाही.
  • येथील मराठी अक्षरांतरण पर्याय फोनेटीक सुविधा (जसे, marAThi=मराठी) पुरवते.
  • येथील मराठी लिपी पर्याय ऑनलाईन इनस्क्रीप्ट पर्याय पुरवतो ज्या करता तुमच्या संगणकातील इन्स्क्रीप्ट कार्यरत असलीच पाहिजे असे नाही.
  • अधिक धूळपाटी सहाय्याकरिता खाली सहाय्य दाखवा वर टिचकी मारा


__असंपादनक्षम__


  • जर आपण आपल्या सदस्य पानावर (स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक संपादन (प्रतिक्रीया) ) पोहोचून खाली {{विकिमार्गदर्शक}} पहात असाल तर स्वतः बद्दल अधीक काही माहिती लिहावयाची असल्यास ती लिहून खाली आवर्जून जतन करा (सेव्ह) येथे टिचकी मारून पान जतन करा

विकिमार्गदर्शक लवकरात लवकर आपल्याशी संपर्क करतील.

आमचे सध्या उपलब्ध मार्गदर्शक (अनुक्रमे)

Mahitgar माझे योगदान, चर्चा पान (सह-मार्गदर्शन: अभय नातू)

नमस्कार मी सदस्य माहितगार येथे जवळपास चार एक वर्षापासून कार्यरत आहे
कार्यक्षेत्र विशेष:

खास करून नवीन सदस्यांकरिता सहाय्यपानांची रचना
माहितगार माझे योगदान, चर्चा पान (सह-मार्गदर्शन: Mahitgar, अभय नातू, V.narsikar)

नमस्कार मी सदस्य माहितगार येथे जवळपास चार एक वर्षापासून कार्यरत आहे
कार्यक्षेत्र विशेष:

खास करून नवीन सदस्यांकरिता सहाय्यपानांची रचना