विकिपीडिया:गीत संगीत

लघुपथ: , विपी:गीत, विपी:संगीत
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गीत संगीत

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)
उद्देश[संपादन]

काही विकिपिडीया सद्स्यांनी हा गट सुरु केला आहे जेणेकरून संगीतशास्त्र याविषयीचे लेख सुसूत्रपणे मांडले जातील.या पानावर आणि त्याच्या उपपानांवर चर्चा समाविष्ट आहेत ज्याच्या मदतीने या प्रकल्पाचा हेतू पूर्ण होण्यास इतर विकिपीडिया सदस्यांना सहकार्य होईल.जर आपण सहकार्य करण्यास इच्छुक असाल तर उपपाने पहा किंवा खालील लिंक पहा. या प्रकल्पाच्या निमित्ताने संगीत क्षेत्रातील वैविध्यपूर्ण तसेच अचूक माहितीचे लेख संपादित व्हावेत यासाठी प्रोत्साहन देणे हा हेतू आहे.तथापि त्यासाठी आवश्यक असे पुरेसे लेख सदर विकिपिडीयावर उपलब्ध नाहीत.ते वाढतील यासाठी प्रयत्न करणे यासाठी सहकार्याची अपेक्षा आहे.

कार्यक्षेत्र आणि व्याप्ती[संपादन]

सहभागी सदस्य[संपादन]

इतर सदस्यांना निमंत्रीत करण्याकरिता {{subst:मैफिलीया}} साचा त्यांच्या चर्चा पानावर लावा.

आपल्या सदस्य पानावर असे लिहा असे दिसेल
{{गीतसंगीतचमूसदस्य}}  1. ...
  2. ...

आकारास आलेले लेख[संपादन]

काम चालू असलेले लेख[संपादन]

ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेची खात्री करुन हवी[संपादन]

खालील लेखाच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेची खात्री करून हवी. उल्लेखनीयते बाबत चर्चा पानावर दुजोरा प्राप्त न झाल्यास काळाच्या ओघात सदर लेख पान वगळले जाऊ शकते.

विस्तारावयाचे प्रस्तावित लेख[संपादन]

पाहिजे असलेले लेख[संपादन]

मासिक सदर (featured article) म्हणून निवडले गेलेले लेख[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्यदुवे आणि शोध[संपादन]

संदर्भ[संपादन]

नोंदी[संपादन]