सदस्य:Vikrantkorde
नमस्कार _/\_
माझे नाव विक्रांत कोरडे आहे. कुतूहलाने मी मराठी विकिपीडियामध्ये सहभागी झालो. मी २००९ पासुन विकीपिडीयाशी निगडीत आहे. मी भाषांतरित केलेल्या पानांमध्ये काही चुक आढळल्यास मला संदेश पाठवा.
गौरव[संपादन]
![]() |
अविश्रांत लेखकाचा बार्नस्टार | |
मराठी विकिपीडियावर देत असलेल्या योगदानाबद्दल माझ्याकडून आपणास. संतोष गोरे ( 💬 ) १२:०८, २६ एप्रिल २०२२ (IST) |
![]() | ही व्यक्ती मराठी विकिपीडियावर द्रुतमाघारकार (रोलबॅकर) आहे. (तपासा) |