Jump to content

विकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:समसमीक्षा या पानावरून पुनर्निर्देशित)

मराठी विकिपीडियातील लेखांच्या गुणवत्तेची चाचणी होण्याकरिता समसमीक्षण (पिअर रिव्ह्यू) अपेक्षित अत्यंत महत्वपूर्ण असतात. लेखांचे समीक्षण करण्याकरिता तुम्ही समीक्षक असणे अपेक्षित नाही तर केवळ तुम्हाला सुचलेली त्या लेखासंदर्भातील कोणतीही सुचना स्वागतार्ह आहे.

ज्या लेखांचे समसमीक्षण करून हवे आहे त्या लेखाच्या चर्चापानावर हा साचा लावावा. मासिक सदर पाने आणि धूळपाटींना प्राध्यान्य द्यावे.

साचे

[संपादन]
या लेखात नुकतेच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलांतील गुणवत्तेची चाचणी होण्याकरिता समसमीक्षण (पिअर रिव्ह्यू) अपेक्षित आहे.
  संपादकांना निवेदन: पहिले समीक्षेनंतर पुढील समीक्षेची गरज नसल्यास तातडीने ही सूचना काढून टाकण्यात यावी. अतिदीर्घ किंवा सर्वाधिक संपादने झालेल्या लेखांकरिता स्वतंत्र पान बनवून समीक्षा पार पाडावी.
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)
इतर माहिती

[संपादन]

समसमीक्षण करण्यात उत्सुक सदस्यांची यादी

[संपादन]

समसमीक्षण करून हवे असलेले लेख

[संपादन]
वर्ग:समसमीक्षण

आपल्याला या पानांवर दिलेली माहिती उपयूक्त वाटली का ?

[संपादन]
होय

आपल्याला हे कोणते पान उपयूक्त वाटले तर, कृपया खाली येथे ~~~~ अशी सही करा आणि कोणते व कसे ते लिहा.

  1. -
नाही

आपल्याला हे कोणते पान उपयूक्त नाही वाटले तर, कृपया खाली येथे ~~~~ अशी सही करा आणि कोणते व का ते लिहा.