Jump to content

विकिपीडिया:विकिप्रकल्प दिनविशेष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर रोजचा दिनविशेष दिसावा अशी व्यवस्था केलेली आहे. रोजचा दिनविशेष त्या त्या तारखेस झालेल्या महत्त्वपूर्ण घटनांची नोंद घेतो. हा दिन विशेष आपोआप बदलण्याची व्यवस्था केलेली आहे.म्हणजे फक्त ३६५ दिवसांची ३६५ पाने आणि त्या त्या दिवसात झालेली घटना असं वरकरणी सोपं वाटणार काम तेवढही सोप नाही.

३६५ दिवसांची ३६५ पाने Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ अशा स्वरूपात प्रत्येक दिवसाचे एक पान असते,जे त्या त्या दिवशी मुखपृष्ठावर दिसते.पण या पानांवर मूख्य घटनांचीच जंत्री असते,सर्व घटनांची नव्हे‌.प्रत्येक दिवसाचे सर्व घटनांची नोंद घेणारे जानेवारी १ असे लेख पान असते,त्यातून विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी १ मध्ये घ्यावयाच्या नोंदी निवडल्या जातात.

म्ह्णजे "विकिपीडिया:दिनविशेष/" प्रत्येक दिवसाचे अशी ३६५ पाने.प्रत्येक तारखे करता एक लेख अशी ३६५ पाने.प्रत्येक इसवी सन वर्षाचे एक पान म्हणजे इसवी सना नंतरची २०१० पाने आणि इसवी सन पूर्व करता किमान २००० पाने.प्रत्येक दिवसाच्या पाच नोंदींची किमान पाच वाक्ये ,प्रत्येक वाक्यात किमान असे दोन शब्द कि ज्यांच्या करता माहिती पूर्ण स्वतंत्र लेख असावेत.नवीन शंका अथवा मागील चर्चा चावडी/कालगणना पाने चर्चा येथे पहावी.

काळ आणि दिनमानाशी संबंधीत साचे

[संपादन]

सहस्रक

[संपादन]
सहस्रक साचापृष्ठ निर्वाह उपयोग
इ.स.पू. सहस्रके  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास इसविसनापूर्वीच्या सहस्रकांची सूची
इ.स. पूर्व पहिले सहस्रक  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास इसविसनापूर्वीच्या पहिल्या सहस्रकाच्या शतकांची सूची
इ.स. सहस्रके  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास इसविसनानंतरच्या सहस्रकांची सूची
इ.स. पहिले सहस्रक  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास इसविसनानंतरच्या पहिल्या सहस्रकाच्या शतकांची सूची
इ.स. दुसरे सहस्रक  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास इसविसनानंतरच्या दुसऱ्या सहस्रकाच्या शतकांची सूची
इ.स. तिसरे सहस्रक  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास इसविसनानंतरच्या तिसऱ्या सहस्रकाच्या शतकांची सूची
सहस्रक साचापृष्ठ निर्वाह उपयोग
वर्ग/वर्ष/इ.स. शतक  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास वर्षाचे शतकात वर्गीकरण
शतक  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास शतकातील सर्व वर्षांची वर्गसूची
एकोणविसावे शतक  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास एकोणविसाव्या शतकाची वर्गसूची
विसावे शतक  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास विसाव्या शतकाची वर्गसूची
एकविसावे शतक  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास एकविसाव्या शतकाची वर्गसूची


वर्ष

[संपादन]

महिना

[संपादन]

महिना दिनदर्शिका

[संपादन]
महिना साचापृष्ठ निर्वाह
जानेवारी  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास


फेब्रुवारी  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास


मार्च  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास


एप्रिल  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास


मे  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास


जून  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास


जुलै  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास


ऑगस्ट  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास


सप्टेंबर  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास


ऑक्टोबर  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास


नोव्हेंबर  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास


डिसेंबर  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास


तारीख

[संपादन]

इतर कालमान

[संपादन]
  • ऋतू
  • दशक

सहभागी सदस्य

[संपादन]

हेसुद्धा पहा

[संपादन]